1. एक सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार; अनलॉक 4 साठी केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स लवकरच जारी होणार https://bit.ly/31lM5v0
2.सोनिया गांधी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदावर कायम राहणार! काँग्रेस कार्यकारिणीत दिवसभरात घमासान चर्चा, राहुल गांधीच्या कथित नाराजी नाट्यावर अखेर पडदा https://bit.ly/3lfv1ir
3. परीक्षेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, जगात ज्या ठिकाणी शाळा-कॉलेज सुरू तिथं कोरोना रुग्ण वाढल्याचा पत्रात उल्लेख https://bit.ly/32iz1Wx
4. सर्वोच्च न्यायालयाच्या अवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांचा माफी मागण्यास नकार, उद्या शिक्षेची सुनावणी होणार https://bit.ly/34u10oP
5. सीबीआयचा तपासाचा रोख सुशांत-रियाच्या नातेसंबंधावर, रियाला समन्स पाठवल्याची माहिती, समन्स मिळाल्यास चौकशीला सामोरं जाणार, रियाच्या वकिलांची माहिती https://bit.ly/31ovDdF
6. मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण आणि मिलिंद देवरा या तिघांनी माफी मागावी, नाहीतर राज्यात फिरु देणार नाही; काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांचा धमकीवजा इशारा https://bit.ly/2FMXUSB
7. कृष्णा-भीमा स्थिरीकरणावरुन राज्य सरकार जनतेची दिशाभूल करतंय, भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांचा आरोप https://bit.ly/31qrZQx
8. दाऊदला भारतात परत आणा; आमदार रोहित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी https://bit.ly/3l7wCqt
9.#UninstallPhonePay आमीर खान आणि अलिया भट यांच्या रागामुळे तयार झाला नवा हॅशटॅग; दोघांनीही फोन पे अॅपसाठी केली होती नवी जाहिरात https://bit.ly/3aTdBmS
10. बाप्पासाठी चिमुकल्याचा आई-वडिलांकडे हट्ट, जातीभेदाच्या भिंती मोडत मुस्लीम कुटुंबात गणपती विराजमान https://bit.ly/3aU5sOQ
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 ऑगस्ट 2020 | सोमवार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Aug 2020 06:32 PM (IST)
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -