2. कृषी कर्जवाटपावरुन कोल्हापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल, बीडमध्ये कृषीमंत्र्यांना भाजपचा घेराव, औरंगाबादेतही आंदोलन
3. 81 देशांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढण्यास सुरुवात, जागतिक आरोग्य संघटनेचा दावा, अमेरिका, इस्राईल, स्विडन आणि आफ्रिकेला सर्वाधिक धोका
4. उस्मानाबादसह अनेक जिल्ह्यात पेरलेलं सोयाबिनचं बी उगवलच नाही, 'माझा'च्या बातमीनंतर कृषीमंत्र्यांकडून पाहणी, तपास करण्याचं कृषीमंत्र्यांचं आश्वासन
5. धारावीतील रुग्णसंख्येत मोठी घट, केंद्राकडून महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेचं कौतुक, उत्तर मुंबईसाठी मनपाचा 'मिशन झिरो' प्लॅन
6. जुलैमध्ये भाजपात संघटनात्मक फेरबदलांचे संकेत, शेलार, बावनकुळे, फरांदेंची महामंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता, मुंडे, खडसेंकडे साऱ्यांच्या नजरा
7. अशोक चव्हाणांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करा, मराठा क्रांती ठोक मोर्चाची मागणी
8. नागपूरची लेक अंतरा मेहताची भारतीय हवाई दलात लढाऊ वैमानिक म्हणून निवड, देशातील 10 महिला फायटर पायलटमध्ये अंतरा मेहतांचा समावेश
9. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांची उद्या बैठक, रशियाचे परराष्ट्रमंत्रीही सहभागी होणार, तर लष्करी पातळीवरही चीनमध्ये चर्चा
10. पुरीतील जगन्नाथ यात्रेला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी, आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या नियमावलीचं पालन करण्याचे कोर्टाचे आदेश
BLOG | हॉस्पिटलच्या बिलावर चाप, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग
BLOG | आठवणीतील वारी...वारीच्या आठवणी... | आज माऊलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण पार पडले असते! गोविंद शेळके यांचा ब्लॉग
BLOG | आत्महत्येनंतर एका आठवड्याने..., सौमित्र पोटे यांचा ब्लॉग
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR