एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 सप्टेंबर 2020 | सोमवार





  1. भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, दहा जणांचा मृत्यू तर 19 जणांची सुखरुप सुटका, बचावकार्य सुरु https://bit.ly/3hPZr83 मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाख रुपये https://bit.ly/2Ejt9o0





  1. सरकारच्या अहंकाराने संपूर्ण देशाला आर्थिक संकटात ढकललं, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा https://bit.ly/2FM7sOc





  1. कृषी विधेयकाच्या विरोधात राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांचं निलंबन, अधिवेशनाच्या उर्वरित कामकाजात सहभागी होऊ शकणार नाहीत https://bit.ly/2FGJpjQ





  1. मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणांची माहिती https://bit.ly/2RKw4Jt





  1. मराठा समाजातील बड्या नेत्यांना नावापुढे बॅकवर्ड लागेल याची भीती वाटते, चंद्रकांत पाटलांचा शरद पवारांवर नाव न घेता निशाणा https://bit.ly/32MKOxK





  1. मुंबईत लोकल सुरु करण्यासाठी मनसेचा सविनय कायदेभंग, संदीप देशपांडेंचा लोकल प्रवास! https://bit.ly/32MhffP





  1. एबीपी माझा डिजिटल इम्पॅक्ट, रुग्णांवर किती ऑक्सिजन वापरावा यावर बंधन नाही, आरोग्यमंत्र्याकडून स्पष्ट https://bit.ly/2ZWGg6f





  1. ताजमहाल 188 दिवसानंतर पर्यटकांसाठी खुला, पर्यटकांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियम पाळणे बंधनकारक https://bit.ly/35UruAL





  1. अभिनेत्री पायल घोषचे दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप; राधिका आपटे, रिचा चढ्ढासह पहिल्या पत्नीकडून अनुरागचं समर्थन https://bit.ly/2HgVNqZ





  1. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा आज सनराईझर्स हैदराबादशी सामना, पहिल्या विजेतेपदाच्या निर्धारानं यंदा विराटसेना मैदानात https://bit.ly/2RJlDFY



*BLOG* | कोरोना, लॉकडाऊन आणि क्रिकेट : ख्रिस गेलला का बसवलं आणि अजिंक्य रहाणेचं घोडं अडलं कुठे? एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा ब्लॉग https://bit.ly/2HljvT5



*BLOG* | चित्रपटसृष्टी सॉफ्ट टार्गेट... एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/33FObFW



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR