एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2020 | सोमवार
- आधारभूत किमतीच्या दीडपट शेतमालाला दर, केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय, तर पीक कर्ज फेडीची मुदत 30 ऑगस्टपर्यंत वाढवली https://bit.ly/3dnOyJ7
- यंदा सरासरीच्या 102 टक्के पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मान्सून पूर्व सरी, तर चक्रीवादळाचाही धोका https://bit.ly/2AqimpO
- मोदी सरकारने साथरोग तज्ज्ञांचा सल्ला घेतला असता तर कोरोनाची स्थिती वेगळी असती, तज्ज्ञांचा अहवाल https://bit.ly/3coiH9V
- देशात 24 तासात 8392 नवे रुग्ण, कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत जगात भारत सातव्या स्थानी https://bit.ly/2Mferie
- निर्मला सीतारमण यांचं अर्थमंत्रीपद राहणार की जाणार? केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची चर्चा https://bit.ly/2Mgrtfh
- केस कापण्यासाठी 200 तर दाढीसाठी 100 रुपये आकारणार, सलून असोसिएशनचा निर्णय, लवकरच ग्राहकांसाठी ऑनलाईन अपॉईंटमेंटची सुविधा, मात्र सलून बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे नाराजी https://bit.ly/2TWBnqX
- आजपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ; मुंबईत विनाअनुदानित गॅस सिलिंडरमध्ये 11 रुपयांची वाढ, पेट्रोल-डिझेलमध्येही 2 रुपयांची वाढ https://bit.ly/2XjmG3c
- रुग्णवाहिका न दिल्याने गर्भवती महिलेचा कळवा ते कल्याण रेल्वे रुळावरुन पायी प्रवास, ठाणे महापालिकेच्या कारभारावर संताप https://bit.ly/2ZVR45p
- नागपूर मनपाकडून ५३ कंत्राटी कनिष्ठ अभियंते कामावरुन कमी, महापालिकेच्या आवारात अभियंत्यांचं आंदोलन, महापौर, विरोधी पक्षनेत्यांचा अभियंत्यांना पाठिंबा https://bit.ly/3coqaFY
- प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिदमधील वाजिद खान यांचं मुंबईत निधन, किडनीसंदर्भातील आजाराने होते त्रस्त https://bit.ly/2XkJQGf
BLOG : 'सुरक्षित अंतरातून' मैत्र जीवाचे, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3eIGcfr
Special Story | World Milk Day | जागतिक दूध दिन का साजरा केला जातो? या दिवसाचं महत्त्व काय? https://bit.ly/3dnx3bD
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK/enxBR