एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2020 | सोमवार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार झाले, बिनविरोध निवड झालेल्या 9 सदस्यांचा शपथविधी, शपथविधीनंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला, मुख्यमंत्री आज रात्री 8 वाजता राज्याला संबोधित करणार https://bit.ly/2ZedOND
- मोदी सरकारचं 20 लाख कोटींचं कोरोना पॅकेज प्रत्यक्षात 1 लाख 86 हजार 650 कोटींचं, बाकी सर्व तर अर्थसंकल्पातील घोषणा, माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचा हल्लाबोल https://bit.ly/2zKQlJe
- उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये श्रमिक ट्रेनसाठी मजुरांची तुफान गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा https://bit.ly/2WGgTV7
- देशात कोरोना बाधितांचा आकडा 96 हजार पार; आतापर्यंत 3029 रुग्णांचा मृत्यू, 56316 रुग्णांवर उपचार सुरु https://bit.ly/2ZekKKx तर जगभरात 48 लाख लोकांना कोरोनाची बाधा, तीन लाखांहून अधिक मृत्यू https://bit.ly/3cKn8N9
- गेल्या 4 दिवसात 281 पोलिसांना कोरोनाची लागण, आतापर्यंत राज्यभरात 1273 पोलीस कोरोनाबाधित https://bit.ly/2ZdHeLO
- लॉकडाऊन 4 ची नवीन नियमावली जारी, आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती मागे https://bit.ly/2WHI2Hm लॉकडाऊन 4 मध्ये झोन ठरवण्याचे अधिकार राज्य सरकारकडे https://bit.ly/2TiX6ZA
- अमिताभ गुप्ता यांची सीबीआय चौकशी करा, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची मागणी, गुप्ता यांच्या रुजू होण्यालाही विरोध https://bit.ly/2LQgWrj
- सीबीएसई 10 वी 12 वी बोर्डाचे उर्वरित परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, सीबीएसई बोर्डाच्या संकेतस्थळवर वेळापत्रक उपलब्ध https://bit.ly/2LJ7sO9
- कोरोनासोबत आता सुपर सायक्लोन अॅम्फनचा धोका; ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये आपत्ती व्यवस्थापन सक्रिय https://bit.ly/3dPZRJM
- ज्येष्ठ रंगकर्मी आणि साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचं निधन, नाट्य आणि साहित्य सृष्टीवर शोककळा https://bit.ly/2ZfTrQk
*माझा कट्टा* : कोरोनावर मात केलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी गप्पा, पाहा पुनःप्रक्षेपण रात्री 9 वाजता एबीपी माझावर https://bit.ly/2zPDLs4
*BLOG* | चॅलेंज, कोविड रुग्णाला अॅडमिट करुन दाखवा, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3dUzoec
*BLOG* | टिकटॉकर विरुद्ध युट्युबर, विनित वैद्य यांचा ब्लॉग https://bit.ly/2TiBfBD
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
हॅलो अॅप - http://m.helo-app.com/al/mUfSswxex
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK