एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 एप्रिल 2020 | शनिवार

  1. लॉकडाऊनसंदर्भात राज्य शासनाची नवी सर्वसमावेशक अधिसूचना; प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळता औद्योगिक घटकांसह, शेतीविषयक बाबी, बांधकाम क्षेत्र यांना अधिक सूट मिळणार https://bit.ly/3ewmiF8 


 

  1. भारतीय नौदलातील 21 जणांना कोरोनाची लागण, मुंबई तळावरील आयएनएस आंग्रेतील जवानांना बाधा https://bit.ly/3cotzEU


 

  1. मर्कजसाठी आलेल्या 24 परदेशी आणि परराज्यातील 5 नागरिकांवर अहमदनगर पोलिसांची कारवाई, पर्यटन व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप, 24 विदेशी आणि 2 भारतीयांना 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर, अन्य 3 भारतीयांना न्यायालयीन कोठडी https://bit.ly/2XKStdZ


 

  1. देशातील 29 टक्के कोरोना बाधित दिल्लीतील निझामुद्दीन मर्कजशी संबंधित, आरोग्य मंत्रालयाची माहिती https://bit.ly/3cEVzof


 

  1. औरंगाबादेत कोरोना बाधित महिलेची प्रसुती यशस्वी; गोंडस मुलीला जन्म https://bit.ly/3esWmds


 

  1. राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेले उत्तरप्रदेशातील 7500 विद्यार्थी घरी परतणार; योगी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय https://bit.ly/2VlkhEi


 

  1. कोरोनाविरोधात भारताच्या लढाईला स्वित्झर्लंडचा अनोखा सलाम, औषधे पुरवल्याबद्दल प्रसिद्ध आल्प्स पर्वतरांगेवर भारताचा तिरंगा https://bit.ly/2XKm07y


 

  1. सोमवारपासून टोल वसुली सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आदेश, खासगी आणि व्यावसायिक वाहनांकडून टोल वसुली सुरु करणार https://bit.ly/2XLJn0o


 

  1. देशात 3 मे नंतरच्या ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी एअर इंडियाचं बुकिंग सुरू; तर आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी 31 मे पर्यंत बुकिंग बंदच, परिस्थितीचा आढावा घेऊन अंतिम निर्णय https://bit.ly/2VgcpDM


 

  1. महाराष्ट्रात 20 एप्रिलपासून कापूस खरेदी सुरु होणार, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती, बुकिंगनुसार शेतकऱ्यांना वेळ कळवली जाणार https://bit.ly/2VCa3y1


 

*माझा कट्टा* | हास्यकवी अशोक नायगावकर यांच्याशी खास गप्पा, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK