एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2020 | गुरुवार
- HSC बोर्डाचा बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर, राज्यात 90.66% विद्यार्थी उत्तीर्ण, कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक तर औरंगाबाद सर्वात कमी निकाल https://bit.ly/30jIlIT
- बारावीच्या निकालात पुन्हा मुलींची सरशी, यावर्षी गुणपडताळणी आणि फेरमूल्यांकनाचे अर्जही ऑनलाईन करावे लागणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून यशस्वी विद्यार्थ्याचं अभिनंदन https://bit.ly/2ZAovdb
- महाजॉब्ज योजनेच्या जाहिरातीवर काँग्रेस नाराज, महाजॉब्ज फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीचीच आहे का अशी विचारणा, खासदार राजीव सातव यांच्याकडून जाहिरातीवर सवाल उपस्थित https://bit.ly/2OrhCVg
- शिक्षकांच्या बदल्यांवरुन राजकारण तापलं, सॉफ्टवेअर तयार नसल्याचं सांगत हसन मुश्रीफ यांच्याकडून ऑफलाईनचं समर्थन https://bit.ly/2ZyY7jS तर भ्रष्टाचारासोबतच कोरोनाही वाढेल ही पंकजा मुंडे यांना भीती https://bit.ly/2OwehUN
- महाविकास आघाडी सरकार कौरवांचं सरकार, नारायण राणेंचा घणाघात; तर लवकरच राज्यात पांडवांचं राज्य येणार असल्याचा विश्वास केला व्यक्त https://bit.ly/393ODAs
- मुंबईसह राज्यातील विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग, कोकण किनारपट्टीत हिरवाई दाटली, विदर्भ, मराठवाड्यात पावसाची संततधार, जळगावच्या हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग https://bit.ly/2Zx03t6
- कोरोना व्हायरसच्या साथीत देशभरात 99 डॉक्टरांचा कोरोना लागण झाल्याने मृत्यू तर 1302 संक्रमित; IMA कडून डॉक्टरांसाठी रेड अलर्ट जारी https://bit.ly/3fAG3vd
- पालघर हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात 126 जणांविरोधात आरोपपत्र दाखल, कोरोना लॉकडाऊनमध्ये गडचिंचले गावात चोर समजून दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरची हत्या https://bit.ly/32q3VOC
- सुशांतच्या आत्महत्येची CBI चौकशी करण्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी https://bit.ly/30fzGXP इन्स्टाग्रामवर काहीजणांकडून मिळत आहेत बलात्कार आणि खुनाच्या धमक्या https://bit.ly/2WpTkzs
- अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, बिल गेट्स, वॉरेन बफेट यांच्यासह 20 दिग्गजांचं ट्विटर अकाऊंट्स हॅक; बिटकॉईनद्वारे पैसे पाठवा, दुप्पट करुन देण्याचं हँकर्स आवाहन https://bit.ly/3fAqB2l
*Special Story* | Corona Vaccine | कोरोनावरील लसीचा शोध कुठवर? जाणून घ्या जगातील सर्वात मोठ्या पाच संशोधनाबद्दल https://bit.ly/2Owvmy8
*BLOG* | संपता संपेना... कोरोनाकाळ, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2OIqK8d
*BLOG* | पंढरपुरातील प्रक्षाळ पूजेचा वाद, एबीपी माझाचे प्रतिनिधी सुनील दिवाण यांचा ब्लॉग https://bit.ly/3j636jM
*BLOG* | कोरोना उपचारांना मानसोपचाराची जोड का नाही? एबीपी माझाच्या प्रतिनिधी अनुजा धाक्रस यांचा ब्लॉग https://bit.ly/2Ov3ev9
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR