एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2020 | सोमवार




  1. सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा गुणवत्ता यादी नाही https://bit.ly/3er4mKN यावर्षीचा निकाल 88.78 टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, पुणे विभागाचा निकाल 90.24 टक्के https://bit.ly/38Vbk9U



  1. राजस्थान सत्तासंघर्षात प्रियांका गांधी यांची एन्ट्री, काँग्रेस विधीमंडळ पक्ष बैठकीत 106 आमदार उपस्थित, उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह समर्थक गैरहजर https://bit.ly/2Okzu42 काँग्रेस सोडणार नसल्याची पायलट यांची भूमिका तर भाजपचं वेट अँड वॉच https://bit.ly/2Cv4xYl



  1. भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, देवेंद्र फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नसल्याचा संजय राऊतांना दिलेल्या मुलाखतीचा शरद पवारांचा दावा, तर मोदींना पर्याय देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचीही तयारी https://bit.ly/2DFTFaJ



  1. राज्यात 'लॉकडाऊन'च्या साथीचा आजार! प्रत्येक शहराची, जिल्ह्याची लॉकडाऊनसाठी चढाओढ https://bit.ly/38RpDvQ मुंबईत परिस्थिती नियंत्रणात लॉकडाऊनची आवश्यकता नाही, मुंबई महापालिका आयुक्तांची माहिती https://bit.ly/2ZmIyeT



  1. संघ स्वयंसेवकांनी धारावी कोरोनामुक्त केली, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? धारावीच्या यशाचं श्रेय संघ स्वयंसेवकांना देणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राजू शेट्टी यांचा सवाल https://bit.ly/3gUs0AU



  1. कोरोनाच्या परिणामातून सुटका कशी होईल? तेवढेच सांगा, प्रवचने नकोत; सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेचा टोला https://bit.ly/32e4xH2



  1. विधीमंडळात पावसाळी अधिवेशनाची तयारी; आजपासून 15 टक्क्यांऐवजी 50 टक्के कर्मचाऱ्यांची ड्युटी, दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट https://bit.ly/3gTomar



  1. एसटी महामंडळातील 90 हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सक्तीची रजा, कामगारांमध्ये असंतोष, https://bit.ly/2CrxKU2



  1. आरोग्य सेतू अ‍ॅपवर विचारलेल्या प्रश्नांची मुलाने दिली उत्तरे, संपूर्ण कुटुंबांवर होम क्वॉरंटाईन राहण्याची वेळ https://bit.ly/303Zzd8



  1. अभिनेत्री दिव्या चौकसेचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी, मृत्यूपूर्वी इन्स्टाग्रामवर लिहिलेली भावूक पोस्ट व्हायरल https://bit.ly/2Wgcwzn


BLOG : अवघा महाराष्ट्र कोरोनामय, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2Oltg3O


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR