एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2020 | गुरुवार





  1. प्रामाणिक करदात्यांना दिलासा देणारे मोदी सरकारचे तीन निर्णय https://bit.ly/33UAlBn देशाच्या विकासात करदात्यांचं मोठं योगदान असल्याचं पंतप्रधान मोदी याचं प्रतिपादन https://bit.ly/30PYEhU





  1. राम जन्मभूमी तिर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाळ दास कोरोना पॉझिटिव्ह, राम मंदिराच्या भूमिपूजनाला पंतप्रधानांसोबत हजेरी https://bit.ly/2FoNVmB





  1. दोन सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू, राष्ट्रवादीचे नेते राजू बापू पाटील यांच्या निधनाने पंढरपुरात शोककळा https://bit.ly/3fTu8In





  1. शरद पवारांनी फटकारल्यानंतर आजोळातून पार्थ पवार यांना पाठिंबा, 'पार्थ, तुम्ही जन्मत: फायटर', पद्मसिंह पाटील यांच्या नातवाची पार्थ यांच्या समर्थनार्थ पोस्ट https://bit.ly/3alWLfZ





  1. शासकीय कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 60 केल्यास सरकारचे 28 हजार कोटी वाचणार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा प्रस्ताव https://bit.ly/2DU3Kkh





  1. माझ्या चितेला अग्नी देणारा हिरावून घेतला; सुशांतच्या वडिलांचं सुप्रीम कोर्टात उत्तर तर रियाचा सीबीआय चौकशीला विरोध; सुप्रीम कोर्टाने निर्णय राखून ठेवला https://bit.ly/33UHkdJ





  1. सुशांतने दोन दिवसांत मोडली कोट्यवधींची एफडी, ईडीच्या तपासात धक्कादायक खुलासा; रियाची पुन्हा चौकशी होणार https://bit.ly/33QWGjo





  1. लाल किल्ल्यावर खालिस्तानी झेंडा फडकवणाऱ्याला खालीस्तानी अतिरेकी संघटनेकडू इनामाची घोषणा, आयबीकडून अलर्ट जारी, सुरक्षा व्यवस्थेत वाढ https://bit.ly/3akJggI





  1. रिलायन्स जियोची टिकटॉकमध्ये गुंतवणूक?; अधिकाऱ्यांसोबत बोलणी झाल्याची चर्चा https://bit.ly/31OyDij





  1. लव्हर्स आणि हेटर्स यांच्यामुळेच यूट्यूबवर सडक 2 चा ट्रेलर टॉप ट्रेंडिंग असल्याचा पूजा भट यांचा दावा https://bit.ly/2PQ7sOE सडकच्या ट्रेलरला सर्वाधिक डिसलाईक https://bit.ly/2XXpaEu



*BLOG* | 'पार्थ'च्या रथाचे सारथ्य कुणाकडे? निलेश चव्हाण यांचा ब्लॉग https://bit.ly/2DVoQie



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* – https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* – https://goo.gl/enxBR