एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स |  12 जून 2020 | शुक्रवार

  1. कोरोनाच्या सावटात देहूतून तुकोबारायांच्या पालखीचं प्रस्थान https://bit.ly/3hlW3Tf  तर पैठणमधून एकनाथ महाराजांच्या पालखीचंही प्रस्थान https://bit.ly/2Yotb42


 

  1. राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही, सोशल मीडियावरील अफवांवर मुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण, गर्दी न करण्याचंही आवाहन https://bit.ly/3hkaE1q


 

  1. कोरोनाबाधितांच्या संख्येत भारत जगात चौथ्या स्थानावर, रुग्णसंख्या तीन लाखांजवळ https://bit.ly/2zr2NxX तर 213 देशांमध्ये 76 लाख लोकांना कोरोनाची लागण https://bit.ly/30vzyoW


 

  1. कोरोनाबाधित धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार, आरोग्यमंत्र्यांची माहिती, तर लक्षणं दिसल्यास संपर्कातील मंत्र्यांची टेस्ट https://bit.ly/37p0ybd


 

  1. कोरोनाबाधितांना दिली जाणारी वागणूक चिंताजनक, सुप्रीम कोर्टात सुनावणी https://bit.ly/30EpGcr


 

  1. रत्नागिरी, नाशिक, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची हजेरी https://bit.ly/3dRe35I तर दीड तासांच्या मुसळधार पावसाने गोदावरी नदीला पूर https://bit.ly/3fiLiPQ


 

  1. कर्नाटकात पाचवीपर्यंत ऑनलाईन शिक्षण बंद, सरकारचा निर्णय, खाजगी शाळांना ई क्लासेससाठी फी आकारता येणार नाही https://bit.ly/3dVhV5T


 

  1. जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या, राज ठाकरे-आदित्य ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन https://bit.ly/30zrO5b


 

  1. तीन महिने हप्ता न भरण्याची मुभा, मात्र व्याज का लावता? व्याज वसुलीवरुन सुप्रीम कोर्टाचा बँकांना सवाल, 17 जूनला पुढील सुनावणी https://bit.ly/2MQNcuD


 

  1. अमेरिकेतील भारतीयांचं भवितव्य अंधारात, H-1B सह इतर व्हिसा रद्द करण्याचा ट्रम्प यांचा विचार https://bit.ly/2B3hnvU


 


BLOG | कोरोना आणि मी, एबीपी माझाच्या अँकर ज्ञानदा कदम यांचा कोरोनाची लागण झाल्यानंतरचा अनुभव https://bit.ly/2MXevmZ

Movie Review |  गुलाबो सिताबो.. वन टाईम वॉच!  https ://bit.ly/2XWNSVL

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK/enxBR