1. गूड न्यूज...! कोरोनावरील जगातील पहिली लस बनवल्याचा रशियाचा दावा; अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्या मुलीला पहिला डोस https://bit.ly/31Ax87m





  1. मुलीला वडिलांच्या संपत्तीत मुलांप्रमाणेच समान वाटा, हिंदू वारसाहक्क कायद्यातील संभ्रम सर्वोच्च न्यायालयाकडून दूर.. 2005 च्या कायद्यावर शिक्कामोर्तब https://bit.ly/2FeZ49p





  1. प्रेमविवाहाच्या रागातून मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून मारहाण! मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावातील धक्कादायक प्रकार, नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल तर सहा जण ताब्यात https://bit.ly/33NUitF





  1. कोरोना मृत्यूदर कमी करण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधानांसोबतच्या ऑनलाईन बैठकीत माहिती, महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ न देण्याचा निर्धार https://bit.ly/2PEfslM





  1. उत्तर प्रदेशात रोडरोमिओंचा उच्छाद, छेडछाडीपासून वाचण्याचा प्रयत्नात अमेरिकेत शिकणाऱ्या तरुणीचा बुलंद शहरमध्ये अपघाती मृत्यू https://bit.ly/3adEyBr





  1. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी सुप्रीम कोर्टातील सुनावणी पूर्ण, निकाल राखून ठेवला, सर्व वकिलांना त्यांचे युक्तिवाद संक्षिप्त स्वरुपात लेखी देण्याच्या सूचना https://bit.ly/31AzfIk





  1. कोरोना काळात उत्तम काम करणारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांची बदली, बदलीच्या विरोधात स्थानिक रस्त्यावर https://bit.ly/3fQiDRQ





  1. अभ्युदय बँक पूर्णपणे सुरक्षित, बँकेबाबत व्हायरल होणारा संदेश खोटा, बँकेचे अध्यक्ष संदीप घनदाट यांची 'माझा'ला माहिती https://bit.ly/2Fdxeua





  1. मी सांगतो तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं? लॉकडाऊन निर्बंधाची कैफियत घेऊन आलेल्या जिम व्यावसायिक आणि बॉडी बिल्डर्सना राज ठाकरे यांचा सल्ला https://bit.ly/3gHE4WB





  1. कौतुकास्पद...! अमरावतीत पक्षाचं घरटं वाचवण्यासाठी झाड तोडण्याचा आदेश मागे https://bit.ly/2CgV6vI


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक- https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBR