एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 मे 2020 | रविवार

  1. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु, काँग्रेसनं दोन उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीत चिंता https://bit.ly/2WkCJgs


 

  1. काँग्रेसने विधानपरिषदेत दुसरी जागा लढवल्यास निवडणूक न लढण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा इशारा, सूत्रांची माहिती https://bit.ly/3dAhUno


 

  1. पंतप्रधान मोदी उद्या पुन्हा सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार, दुपारी 3 वाजता लॉकडाऊनसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता https://bit.ly/3ftIMqG


 

  1. लक्षणं नसलेल्या रुग्णांना 10 दिवसात डिस्चार्ज, केंद्र सरकारची नवी नियमावली, अतिसौम्य लक्षणं असलेल्यांची डिस्चार्जपूर्वी चाचणी होणार नाही https://bit.ly/2YOilGk


 

  1. गावाकडे जाण्यासाठी चालत जाणाऱ्या मजुरांसाठी महामार्गांवर विश्रामगृहाची व्यवस्था; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश https://bit.ly/3dJ0Qvx


 

  1. मोफत एसटी बसच्या निर्णयाबाबत सरकारचं घुमजाव? नव्या अटींमुळे प्रवाशांचा संभ्रम https://bit.ly/35NCXQH


 

  1. नाशिक शहरात मोठी वाहतूक कोंडी, अत्यावश्यक सेवेची स्टिकर्स लावलेल्या वाहनांमधून अवैध वाहतूक https://bit.ly/2LigbqG


 

  1. जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 41 लाखांवर, 14 लाखांहून अधिक झाले बरे https://bit.ly/2xMmnUu


 

  1. 'मी ठणठणीत, मला कुठलाही आजार झालेला नाही', प्रकृतीवरून पसरत असलेल्या अफवांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं ट्वीट https://bit.ly/2zv1mOz


 

  1. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा होणारच, खासदार छत्रपती संभाजीराजेंना विश्वास https://bit.ly/2LieCZA


 


BLOG | कोरोनाला घाबरायचं कशाला? पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अभिनव देशमुख यांचा ब्लॉग  https://bit.ly/3cjQa6d

BLOG | आजारी पडणं गुन्हा? पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/3bojfMd

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK