एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 सप्टेंबर 2020 | गुरुवार





  1. खारच्या फ्लॅटवरुन कंगना रनौतचं शरद पवारांकडे बोट, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांचं कंगनाला उत्तर https://bit.ly/2Fg6g5r





  1. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि शरद पवार यांच्यात बैठक.. तब्बल 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती; भेटीचं कारण गुलदस्त्यात https://bit.ly/35lqtkY





  1. 'शिवसेनेची सोनिया सेना झाली', बाळासाहेबांना आदर देत, कंगना रनौतकडून पुन्हा मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत टीका https://bit.ly/33f1D3x





  1. 'आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होता, मग माझ्यावर एवढा राग का?', एकनाथ खडसेंचा फडणवीसांवर पुन्हा हल्लाबोल.. फडणवीसांच्या कारस्थानावर लवकरच नवीन पुस्तक लिहिणार https://bit.ly/33hYjEK





  1. भारत-चीन सीमेवर तणाव असतानाच भारतीय हवाई दलाची ताकद वाढली, विधीवत पूजा, वॉटर कॅनन सॅल्यूट; राफेल विमानं वायुदलाच्या ताफ्यात https://bit.ly/3k28t38





  1. लडाखमध्ये भारताची आगेकूच, भारतीय सैन्य फिंगर 4 वर, चिनी सैनिकांच्या अगदी समोरासमोर https://bit.ly/2Fjx3xD





  1. ऑक्सफर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीवरील संशोधनाला भारतात मोठा ब्रेक; डीजीसीआयच्या सूचनेनुसार पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटने ट्रायल्स थांबवल्या https://bit.ly/3m60Dax





  1. कोरोना बाधितांचे मृतदेह प्लास्टिक बॅगसह निर्जंतुक करणं शक्य, नागपुरातील तीन प्राध्यापकांचं महत्वपूर्ण संशोधन https://bit.ly/2GHWf17





  1. अभिनेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) अध्यक्षपदी नियुक्ती, एनएसडीने ट्वीट करत केलं स्वागत https://bit.ly/3hiB7eq





  1. राष्ट्रीय स्पर्धेचं पदक विजेता असल्याच्या बोगस प्रमाणपत्रावर शासकीय नोकऱ्या लाटण्याचा प्रकार उघड.. नागपुरात एक पीएसआयसह तिघांवर गुन्हा दाखल.. शेकडो बोगस खेळाडूंनी नोकऱ्या लाटल्याची माहिती https://bit.ly/2ZoD037



*ABP माझा स्पेशल* : World Suicide Prevention Day | जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन, आत्महत्येत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर! https://bit.ly/3hocfCo



*BLOG* | भय इथले संपत नाही... पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2DLAxs2



*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv



*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv



*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha



*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv



*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv



*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR