एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 जुलै 2020 | शुक्रवार




  1. पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये दहा दिवस लॉकडाऊन, पहिले पाच दिवस फक्त मेडिकल आणि दूध सुरु राहणार तर उर्वरित पाच दिवस जीवनावश्यक वस्तू, त्यांनाही वेळेची मर्यादा असणार https://bit.ly/2ZUf33b



  1. कोरोना पेशंटसाठी वरदान असलेल्या रेमडेसिविर आणि टोसीलिझम औषधांचा मुंबईसह राज्यात टंचाई, पेशंटच्या नातेवाईकांची धावाधाव, औषध मिळवण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट रिपोर्ट आणि आधार कार्ड अनिवार्य https://bit.ly/2W5aIJg



  1. ICSE बोर्डाकडून टॉपर्सची यादी जाहीर नाही, तसेच निकाल जाहीर करण्यासाठी प्रत्यक्ष पत्रकार परिषद किंवा व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सही नाही https://bit.ly/2ZeBtNp



  1. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती https://bit.ly/2CmTPmF



  1. यूपीतील आठ पोलिसांच्या हत्याकांडानंतर चर्चेत आलेल्या कुख्यात विकास दुबेचं एन्काऊंटर, पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना केला खात्मा https://bit.ly/2W6dy0H



  1. मध्य प्रदेश पोलिसांनी अटक केल्यानंतर विकास दुबेने महत्वाची माहिती मिळाली? https://bit.ly/2O8BAns  दुबेच्या एन्काऊंटरने राजकारण तापलं, सपा-बसपाकडून चौकशीची मागणी, तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून एन्काऊंटरचं समर्थन https://bit.ly/324DhKI



  1. मध्य प्रदेशातील 750 मेगावॅटच्या सौरऊर्जा प्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण, आशियातील मोठ्या प्रकल्पापैकी एक रिवा सौरऊर्जा प्रकल्प https://bit.ly/2Dnj8oY



  1. सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पाटोळे यांचा दिवसाढवळ्या भोसकून खून, MIDC मध्ये लेबर कॉन्ट्रॅक्टर असलेल्या पाटोळेंची हत्या आर्थिक वादातून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज https://bit.ly/38Hz2Gg



  1. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात दरड कोसळली, रात्रीपासून मलबा हटवण्याचं काम सुरु, एकेरी वाहतूक सुरु https://bit.ly/2W4QSy4



  1. गडचिरोलीत आदिवासी बांधव आणि पोलीस सहभागातून उभारला किष्टापूरचा शहीद सेतू, अहेरी तालुक्यात जिमलगट्टा भागात जिल्ह्याच्या इतिहासातील समन्वयाची अभूतपूर्व घटना https://bit.ly/3ehrX0c


 BLOG : देशातील 'संसर्ग' तपासणार! पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2ZVTYp1


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv


Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRenxBR