ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2025 | मंगळवार
1. मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार! नदी- नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत;रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी, लोकल सेवा ठप्प, पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट https://tinyurl.com/y4wp65ke ठाणे ते मुंबई CSMT सर्व लोकल सेवा आणि ट्रेन रद्द, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी; मध्य रेल्वेमार्गावर लोकल ट्रेन रुळावर एकापाठोपाठ उभ्या https://tinyurl.com/2afvtzub धडकी भरवणाऱ्या पावसामुळे मुंबईतील मिठी नदीने धोकादायक पातळी गाठली;सकाळपासून किर्रर्रर्र अंधार, सगळीकडे काळोख, मेट्रोपासून सगळ्या गाड्यांच्या हेडलाईट्स ऑन, मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई https://tinyurl.com/y92bynyt
2. मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही मोठा पाऊस, संध्याकाळी समुद्राच्या भरतीपर्यंत पाऊस सुरुच राहिला तर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा https://tinyurl.com/yc6j8zp2 मुंबईतील यंत्रणा हायअलर्टवर, कर्मचारी फक्त आंघोळीला घरी गेले, बाकीवेळ इकडेच; मुंबईतील उपाययोजनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yejwhdxz पुण्यातील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून पाणी सोडणार, नागरिकांना हायलअर्ट https://tinyurl.com/m878n6xt राज्यात पावसामुळे 16 जणांचा मृत्यू, मोठी पडझड, लोकांचं स्थलांतर ; मंत्री गिरीश महाजनांची माहिती https://tinyurl.com/53d6p7dh
3. विदर्भात पावसाचा कहर! गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीच्या पुरामुळे 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; वाशिम जिल्ह्यातील नद्यांना सलग चार दिवसांपासून पूर https://tinyurl.com/bder6na9 कोकणात पावसाची बॅटींग! वाशिष्ठीसह अनेक प्रमुख नद्यांना पूर; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प https://tinyurl.com/429hrzz5 सांगली, कोल्हापुरात मुसळधार; राधानगरी धरणाचे सातही दरवाजे खुले; पंचगंगेची पाणीपातळी वाढली, महामार्गही ठप्प, जाणून घ्या कधी कुठे कोणता अलर्ट? https://tinyurl.com/2b5n6nns
4. मराठवाड्यात धरणं तुडुंब भरली, नद्या धोकादायक पातळीवर, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, मुसळधार पावसाने शहरं जलमय https://tinyurl.com/2bx4x8m6 हिंगोलीतही पावसाची जोरदार बॅटिंग, शेतातील झोपडीला पुराचा वेढा, 48 तासानंतर सहा मजुरांची सुटका, मात्र, आपत्ती व्यवस्थापनासह महसूल प्रशासनानं माहिती लपवली https://tinyurl.com/2y6cwh9w मराठवाड्याला पावसाने झोडपलं! येलदरी धरणाचे पूर्ण दरवाजे उघडले, विदर्भाला जोडणारा मार्ग 19 तासापासून वाहतुकीसाठी बंद https://tinyurl.com/5dshhfd8
5. 'आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल..', वादग्रस्त कीर्तनकार संग्राम भंडारे यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी https://tinyurl.com/2s3fvfvy “मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्या सारखे बलिदान देण्याची वेळ आली, तर लोकशाहीसाठी ते बलिदान मिळण्यात मला आनंदच आहे” बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/4sc7putt
7. मिरा-भाईंदर मतदारसंघाचे प्रथम आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचे निधन; सरपंच ते आमदारकी पर्यंतचा प्रवास; राजकीय वर्तुळात शोककळा https://tinyurl.com/cfhfs3f7 अर्थशास्त्राचे प्राध्यापक, सैन्यदलात सेवा, 3 Idiots मधील भूमिका गाजली, ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या जाण्याने सिनेक्षेत्रासह राजकीय नेतेही हळहळले https://tinyurl.com/4rzncdvs
8. विरोधी पक्षांचं ठरलं, माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/nhk95ne6 'एनएडीच्या सर्व पक्षांनी देखील मला पाठिंबा द्यावा' विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर होताच बी. सुदर्शन रेड्डी यांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/3sjtjaw4
9. मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण अपघात; चिपळूणमध्ये रिक्षा-थार आणि ट्रकचा तिहेरी अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू, लातूर जिल्ह्यात ट्रॅव्हल्स आयशर टेम्पोला धडकली https://tinyurl.com/4kmayj34 पती-पत्नीचा वाद विकोपाला; आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला; बीड जिल्ह्यातील गेवराईमधील घटना https://tinyurl.com/2wunkzsh पुण्यात सिमेंट मिक्सर खाली चिरडून 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद https://tinyurl.com/28cwmsfe
10. आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्याकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा, शुभमन गिल उपकर्णधार, जाणून घ्या संपूर्ण संघ https://tinyurl.com/yp4sckuj श्रेयस अय्यरला न निवडण्याचं कारण सांगा, अभिषेक नायरचा BCCI ला थेट सवाल, तुफान फॉर्ममधील खेळाडूला बाहेर ठेवल्याने आश्चर्य https://tinyurl.com/2e2a9ssz महिला वर्ल्ड कपसाठी BCCI कडून भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरवर कर्णधारपदाची जबाबदारी वादळी सलामीवीर शेफाली वर्मा बाहेर https://tinyurl.com/4e5z33ad
एबीपी माझा स्पेशल
टाटा मेमोरिअलमध्ये 100 खाटांचे रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्क माफ, राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/2cpbdvbr
नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा https://tinyurl.com/2e6m9vr3
रेल्वे लागू करणार विमान प्रवासाचा नियम, मर्यादेपेक्षा अधिक साहित्य घेऊन जाणं महागात पडणार, रेल्वे दंड आकारणार https://tinyurl.com/mr2wt2cd
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w