ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 सप्टेंबर 2021 | बुधवार
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर? दहशतवाद्यांकडून मुंबई लोकलसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी https://bit.ly/3CjecLb देशात घातपाताचा कट, 6 दहशतवादी अटकेत; मुंबईत राहणारा दहशतवादी नेमका कोण? https://bit.ly/3Cf93nf
- पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली पाहिजे, पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप नाही, मुंबईत राहणाऱ्या दहशतवाद्याला अटक केल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील याचं प्रतिपादन https://bit.ly/3z7gPh6
- राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, पुण्यात 24 तासांत तीन महिलांवर अमानुष अत्याचार https://bit.ly/3nxxLuT महिला अत्याचार रोखण्यासाठी 'भोकर पॅटर्न' आवश्यक; केवळ 62 दिवसात खटला निकाली आणि आरोपीला सुनावली फाशी https://bit.ly/3kc4HXX
- दूरसंचार क्षेत्रात 100 टक्के थेट परकीय गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, वाहन, वाहनांचे सुटे भाग आणि ड्रोन उद्योगांसाठी 26 हजार कोटी रुपयांच्या प्रोत्साहन योजनेलाही मान्यता https://bit.ly/3kaKrpn
- जेईई-मेन्सचा निकाल जाहीर; 44 परीक्षार्थींना 100 पर्सेंटाईल गुण, पहिल्या रँकने उत्तीर्ण झालेल्या 18 विद्यार्थ्यांमध्ये राज्यातील अथर्व तांबट https://bit.ly/3hzWMlD
- पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्यावर येणार? मोदी सरकार दोन दिवसात मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत https://bit.ly/3tGIwvY
- गणेशोत्सवानंतर मुंबईत 'विघ्न'? कोरोना रुग्ण वाढण्याचा धोका, महापालिका प्रशासनाकडून चिंता व्यक्त https://bit.ly/3EkfjvT मुंबईत महिलांच्या लसीकरणावर भर देणार; आठवड्यातील एक दिवस महिलांसाठी राखीव https://bit.ly/2XkxcKw
- कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केलं तर कोरोनाची तिसरी लाट टाळणे शक्य.. कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं आवाहन https://bit.ly/3nwgUc1
- सलग 80 दिवसांपासून 50 हजारांहून कमी दैनंदिन रुग्णांची नोंद, 24 तासांत 27,176 नवे रुग्ण https://bit.ly/3CjTvPj राज्यात मंगळवारी 3,530 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 52 जणांचा मृत्यू https://bit.ly/3ArLGqh
- Apple चा iPhone 13 आणि iPhone 13 Mini लॉन्च; काय आहेत फिचर्स? https://bit.ly/3Ej4VEG Apple ने लॉन्च केला आयपॅड मिनी, जाणून घ्या फिचर आणि किंमत https://bit.ly/3k832CB
*ABP माझा स्पेशल*
मुली भाव देत नाहीत म्हणून थेट आमदारांना पत्र लिहिणारा तरुण सापडला https://bit.ly/3zcKBB5
Blood Test Detecting Cancer : एका ब्लड टेस्टच्या माध्यमातून होणार 50 प्रकारच्या कॅन्सरचं निदान https://bit.ly/3hzX6kl
मुस्लिम व्यक्तीनं हिंदू स्त्रीसोबत केलेला दुसरा विवाह अवैध; गुवाहाटी उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय https://bit.ly/3Ch4Aka
Engineers Day : का साजरा केला जातो इंजिनिअर्स डे? एम. विश्वेश्वरय्या कोण होते? https://bit.ly/3Agjczk
Heavy Rain in Gujarat : "महिंद्रा है तो मुमकिन है", पाण्यातून सहज जाणाऱ्या Bolero चा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा म्हणाले.... https://bit.ly/39asaT6
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv