ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2021 | बुधवार


1. केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच मराठा आरक्षणाचा मुद्दा सुटेल, पंतप्रधानांनी ठरवलं तर ते आरक्षण देऊ शकतात, त्यांची भूमिका समजायला हवी, मराठा आरक्षण मूक आंदोलनात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचं मत https://bit.ly/2TwJIEi 


2. खासदार संभाजीराजेंच्या मराठा आरक्षणाच्या मागण्यांबद्दल सरकार 100 टक्के सकारात्मक, चर्चा करुन मार्ग काढूया, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांचं मूक आंदोलनात आवाहन https://bit.ly/3xnu8JK  परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार, समन्वयकांसोबतच्या बैठकीत संभाजीराजेंची माहिती https://bit.ly/3wv0jXP 


3. शिवसेना भवन परिसरात भाजयुमो कार्यकर्ते आणि शिवसैनिक भिडले, राममंदिर बांधकाम निधीबाबत शिवसेनेकडून झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी भाजयुमोचा शिवसेना भवनावर मोर्चा, शिवसैनिकांचं रस्त्यावरच प्रत्युत्तर https://bit.ly/2Sx0Eum 


4. केंद्र सरकारचा ट्वीटरला झटका; ट्वीटरचं देशातील कायदेशीर संरक्षण कवच संपुष्टात https://bit.ly/2TzilJJ  टूलकिट, केंद्राच्या नियमावलीवरुन सरकारशी पंगा घेणाऱ्या ट्विटरविरोधात उत्तर प्रदेशात देशातील पहिला गुन्हा https://bit.ly/3iIieWH 


5. आशा वर्कर आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यातील चर्चा अनिर्णित, 72 हजार आशा वर्कर आणि गटप्रवर्तकाचा बेमुदत संप सुरुच राहणार https://bit.ly/3guIxhH 


6. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक, 512 कोटींच्या कर्नाळा बँक गैरव्यवहाराप्रकरणी ईडीची कारवाई https://bit.ly/3q6bTGj 


7. कांदिवलीत रहिवाशांना बनावट लस दिल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार,  BMCकडून दखल, 48 तासांमध्ये चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश https://bit.ly/3vwwjJN 


8. कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्यासाठी शिफारस केलीच नव्हती; वैज्ञानिकांचा दावा, मात्र निर्णय एकमताने घेतल्याचा एनटीएजीआयचे चेअरमन डॉ. एन. के. अरोरा यांचा दावा https://bit.ly/35qs08b 


9. नागपुरात पोलीस स्टेशनसमोरील ट्रक चालकाच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण, हातावर 'मैं चोर नहीं हूं' असा उल्लेख https://bit.ly/3iSwc8q 


10. फिल्मी स्टाईलने प्रक्षोभक भाषण, वाढदिवसाच्या दिवशीच पोलिसांकडून अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची चौकशी https://bit.ly/3vzviAp  


ABP माझा स्पेशल : 
टाईप 2 मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी फणसाचं पीठ ठरतंय वरदान https://bit.ly/3xvnP77 


Hallmarking of Gold : तीन टप्प्यात सोन्याच्या शुद्धतेची तपासणी, कशी असते प्रक्रिया? https://bit.ly/2TDn1OU 


India WTC 2021 Squad: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा, कुणाला मिळाली संधी? https://bit.ly/3wuEkAg 


माणसांवर वजन कमी करणारी शस्त्रक्रिया श्वानावर! पुण्यात शस्त्रक्रियेनंतर आठवडाभरात 5 किलो वजन कमी करण्यात यश https://bit.ly/3gC72bE  


Calf Serum in Covaxin: कोवॅक्सिन लसीमध्ये नवजात वासराच्या रक्तामधील अंश नाही; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं स्पष्टीकरण https://bit.ly/2TCQKHL 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv