ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2024 | गुरुवार


1)  'एक देश, एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी; हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत सादर होणार, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/ytkyfbpt


2) अजित पवारांनी दिल्लीत सहकुटुंब भेटून शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रफुल्ल पटेलांसह छगन भुजबळ आणि सुनील तटकरेही उपस्थित https://tinyurl.com/yckauetp वाढदिवाच्या शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घेणार शरद पवार यांची भेट, दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/yc8d5djc राज्यात 'अखंड' राष्ट्रवादीचा प्रयोग होणार का? अजित पवारांनी शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण https://tinyurl.com/mryrdf7n 10 दिवसांपूर्वीच दिल्लीत प्रफुल पटेल यांनी घेतली होती शरद पवारांची भेट https://tinyurl.com/39dvfsr9


3) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट, महाराष्ट्रासाठी पूर्ण सहकार्य करण्याचं पंतप्रधानांचं आश्वासन, फडणवीसांची माहिती https://tinyurl.com/wjysrrsd
शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी संसदेत घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, विधानसभा निकालानंतर भेटीगाठीचं सत्र https://tinyurl.com/mr4df9um


4) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट, 14 डिसेंबरला मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची दिली माहिती https://tinyurl.com/4trenay6
अजितदादांशिवाय अर्थमंत्री पदासाठी दुसरा कुणीच योग्य व्यक्ती नाही, आमदार अमोल मिटकरी यांचं वक्तव्य https://tinyurl.com/2sh4kc62


5) भाजप स्वतःवरच अन्याय करुन घेईल पण मित्रांवर अन्याय करणार नाही,  मंत्रीमंडळ विस्तारावरुन भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/mswpa47n भाजप जे सांगेल ते अजित पवार गटाला आणि  शिंदे गटाला मान्य करावं लागेल, मंत्रीमंडळ विस्तारावरुन जयंत पाटलांचा टोला https://tinyurl.com/ybwp54ye


6)  जमावबंदीनंतर परभणीतील परिस्थिती नियंत्रणात, हिंसाचारानंतर आज सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त, धुडगूस घालणाऱ्या 40 पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात https://tinyurl.com/nhk2rnp9 बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं, धनंजय मुंडेंची मागणी, विरोधकांवर टीका https://tinyurl.com/379rs676 लोकांना चिरडलं, रिक्षाला ठोकलं, दुचाकीला नेलं फरफटत; कुर्ला बस अपघाताचा थरकाप उडवणारा आणखी एक व्हिडीओ समोर https://tinyurl.com/muhwdn7317:08 12/12/2024


7) दिल्लीतही  लाडकी बहीण योजना, अरविंद केजरीवालांची मोठी घोषणा; महिन्याला महिलांना मिळणार 1000  रुपये https://tinyurl.com/mtfa997h महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतील 16 लाख अर्जांची छाननी होणार,  पात्र अपात्र ठरवून लाभ दिला जाणार https://tinyurl.com/3e94ubmy मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा पगार मिळालाच नाही, वेतन रखडल्याने तरुणांची मोठी मागणी https://tinyurl.com/4pnub2r5


8) सोन्याच्या दरात  127 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 128 रुपयांची वाढ, गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची मोठी संधी https://tinyurl.com/558pzsv4 सेल्जर इलेक्ट्रॉनिक्सचा 54 रुपयांचा स्टॉक पोहोचला 1300 रुपयांवर, गुंतवणूकदार मालामाल https://tinyurl.com/3s3eauya


9) आयुष्यात इतके पैसे कमावले, पण वडिलांना मदत करू शकलो नाही, नाना पाटेकर वडिलांच्या आठवणीत भावूक https://tinyurl.com/4fasfkb3 ना हिरोइन, ना हिरो आणि ना अॅक्शन सीन्स, मेकर्सनी फक्त 20 कोटींत पडद्यावर उतरवली भन्नाट कहाणी; ऑल टाईम ब्लॉकबस्टर ठरली  'मंजुम्मेल बॉईज' फिल्म https://tinyurl.com/yech6s6w


10) भारताचे युवा खेळाडू भर मैदानात एकमेकांशी भिडले, नितीश राणा-आयुष बदोनीच्या वादात अखेर पंचांची मध्यस्थी https://tinyurl.com/5n993dau युवराज सिंगच्या वाढदिवसानिमित्त आयसीसीकडून अनोख्या शुभेच्छा, आयुष्यातील महत्त्वपूर्ण खेळींचा आणि कॅचेसचा 60 सेकंदाचा व्हिडिओ केला शेअर https://tinyurl.com/2xxr7cz3


एबीपी माझा स्पेशल


काकांच्या भेटीनंतर अजित पवार अमित शाहांच्या भेटीला संसदेत, तर मुख्यमंत्री फडणवीस मोदींच्या घरी, दिल्लीत भेटीगाठींना वेग https://tinyurl.com/59yvuwk4


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w