ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 जुलै 2021 | रविवार





  1. Copa America 2021 : कोपा अमेरिका 2021 स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ फुटबॉलर ठरले मेस्सी अन् नेयमार, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव https://bit.ly/3e3kSU4 नेयमारला अश्रू अनावर, मेस्सीनं मारली कडकडून मिठी! https://bit.ly/3r0wQCW स्पर्धा अमेरिकेत, जल्लोषाचा गुलाल कोल्हापुरात! अर्जेंटिनाच्या विजयानंतर हलगीच्या तालावर कोल्हापूरकरांचा ठेका https://bit.ly/3wB6j0a


  2. आनंदाची बातमी... महाराष्ट्रात पुढील दोन दिवस सर्वत्र चांगला पाऊस होणार, विभागवार अंदाज जाणून घ्या... https://bit.ly/3wHQntn


  3. विधानसभा अध्यक्षपद कुणाचं? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं विधानसभा अध्यक्षपदावर स्पष्टीकरण, काय म्हणाले शरद पवार? https://bit.ly/3xCi48a केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर येण्याच्या चर्चेत तथ्य नाही : शरद पवार https://bit.ly/2TVUDYA


  4. 'निवडणुकीच्या तयारीची सुरुवात झालीय, मनसेची भूमिका एकला चलो रे' : राज ठाकरे https://bit.ly/3AQMBRy “मी खडसेंच्या सीडीची वाट बघतोय” राज ठाकरेंचं पुण्यात वक्तव्य https://bit.ly/3wxxOI6


  5. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी भाजपच्या राष्ट्रीय सचिवांची बैठक, पंकजा मुंडे, विनोद तावडेंसह मोठे नेते मोदींच्या निवासस्थानी https://bit.ly/36tatwB


  6. LNG मुळे क्रुड ऑईल आयात खर्चात कपात, अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती https://bit.ly/3wzl6bV


  7. गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अधिकच्या विशेष गाड्या सोडा, आशिष शेलार यांची रेल्वे राज्यमंत्र्यांकडे मागणी https://bit.ly/3yOnRHB


  8. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव, मागच्या 24 तासांत 41,000 नवे कोरोनाबाधित, तर 895 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3i3Jg9k तर राज्यात काल 8296  नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद, तर 6026  रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/3r0wnAT


  9. नांदेड परिसरात भूकंपाचे धक्के, भूकंपाचं केंद्र यवतमाळ जिल्ह्यात, घाबरुन न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन https://bit.ly/3xCfGy3


  10. दहशतवाद्यांशी संबंध असणाऱ्या 11 सरकारी कर्मचाऱ्यांची गच्छंती; हिजबूल मुजाहिद्दीन प्रमुखाच्या दोन मुलांचा समावेश https://bit.ly/3wyM3MS उत्तर प्रदेशमध्ये दोन दहशतवाद्यांना बेड्या, भाजपचे मोठे नेते टार्गेटवर असल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/3wxGD4H


 


 


माझा कट्टा :  आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे यांच्यासोबत खास गप्पा https://bit.ly/3e83Qnz पाहा कट्ट्याचा पुढील भाग आज रात्री 9 वाजता


 


ABP माझा स्पेशल :


 



  1. World Population Day 2021 : का साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन? जाणून घ्या त्याचा इतिहास आणि महत्व https://bit.ly/2T1bZ5U


  2. NEET 2021 Date: पुढच्या आठवड्यात येऊ शकतं परीक्षेचं नवं वेळापत्रक, विद्यार्थ्यांचं निर्णयाकडे लक्ष https://bit.ly/3e7CspJ


  3. पद्म पुरस्कारांसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नामांकन पाठवा; पंतप्रधान मोदींचे देशवासियांना आवाहन, तुम्हीही पाठवू शकता पद्म पुरस्कारांसाठी नॉमिनेशन https://bit.ly/2T3OfhH


  4. जियो रे बाहुबली... ' Baahubali: The Beginning'ला 6 वर्ष पूर्ण; प्रभास म्हणाला... https://bit.ly/3wsrYrz


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv   


  


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv


         


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha   


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


   


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv