ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मार्च  2022 | रविवार

  1. IND vs PAK Womens World Cup : भारतीय महिला संघानं पाकिस्तानला चारली धूळ, 107 धावांनी दणदणीत विजय https://bit.ly/35SWpPO

 

  1. IPL 2022 Full Schedule: आयपीएल 2022 चं बिगुल वाजलं, संपूर्ण वेळापत्रक जाहीर, कोणाचा सामना कोणाशी? पाहा एका क्लिकवर https://bit.ly/3Cfm5Cx

 

  1. IND vs SL, 1st Test : रविंद्र जाडेजाची अष्टपैलू कामगिरी, भारताचा मोठा विजय, श्रीलंकेला एक डाव 222 धावांनी चारली धूळ https://bit.ly/3pF5VNu रविंद्र जाडेजानं रचला इतिहास, 'ही' कामगिरी करणारा इतिहासातील तिसरा भारतीय https://bit.ly/3pDa2de

 

  1. PM Modi in Pune : आधी भूमिपूजन व्हायचं मात्र उद्घाटन कधी होणार हे माहिती पडायचं नाही; मेट्रो लोकार्पणानंतर पंतप्रधानांचा टोला https://bit.ly/3vIVQ5Z नागपूर मेट्रोप्रमाणं इतर शहरातील मेट्रोही वेगानं सुरु करा, मेट्रोच्या कामात राजकारण नको : उपमुख्यमंत्री अजित पवार https://bit.ly/3KiFbdI पंतप्रधानांनी मेट्रोचं तिकीट काढून प्रवास केला, आम्ही विनातिकीट! आमच्याकडूनही पैसे वसूल करा : देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3KkgpK9

 

  1. महत्वाच्या पदावरील व्यक्तिंनी अनावश्यक वक्तव्य करु नये, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत अजित पवारांचा टोला https://bit.ly/3HNCxLt राजकीय हेतु ठेवून अर्धवट कामाचे उद्घाटन; रोहित पवारांची टीका https://bit.ly/3pBOAoT

 

  1. 'सामना'च्या पहिल्या पानावर पंतप्रधानांची जाहिरात! भाजप म्हणतंय 'गंदा है पर धंदा है', मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले... https://bit.ly/3hJrt7y

 

  1. आता नागपूरातही हवेतून धावणारी बस! केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं सूतोवाच https://bit.ly/3hJL07O

 

  1. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 5476 नवे कोरोनाबाधित, 158 जणांचा मृत्यू https://bit.ly/3vMFAB4 रविवारी राज्यात 362 नव्या रुग्णांची नोंद, तीन जणांचा मृत्यू https://bit.ly/35VgogL

 

  1. उत्तर भारतात ढगाळ वातावरण, 7 ते 9 मार्चदरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता https://bit.ly/3HT1jde

 

  1. तृतीयपंथी सपनाला लागली हळद! महिला दिनाच्या पूर्वसंधेला बीडमधील कंकालेश्वर मंदिरात बाळूशी बांधणार लगीनगाठ https://bit.ly/3pIGL0u

 

ABP माझा ब्लॉग आणि रील (Short Video) स्पर्धा 2022  https://bit.ly/3IMHlSq

ABP C-Voter Exit Poll 2022: पाच राज्यांच्या निवडणूक निकालाचा अचूक एक्झिट पोल एबीपी माझावर; कधी, कुठे पाहाल? https://bit.ly/35sgfSp

ABP माझा कट्टा

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक गिरीश कुबेर माझा कट्टयावर, पाहा संपूर्ण मुलाखत https://bit.ly/35QyAbu

Majha Katta : युद्धाचे परिणाम भारतावर होणार का?, युक्रेन-रशिया युद्धाचे सखोल विश्लेषण, पाहा काय म्हणतात गिरीश कुबेर https://bit.ly/3Mu0GdB

ABP माझा ब्लॉग

BLOG : निवडणुकांच्या रंगातला पूर्वांचल, एबीपी माझाच्या वृत्तनिवेदिका डॉ. कविता राणे यांचा लेख https://bit.ly/3CfQhNX

BLOG : का बंद केले कुतुब मीनारचे दरवाजे?, प्रशांत कुबेर यांचा विशेष लेख https://bit.ly/3Kj5257

ABP माझा स्पेशल

नवीन वाहन खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, विमा प्रीमियम दरात वाढ होण्याची शक्यता https://bit.ly/3Kon9GP

'माझ्यामुळे सुशीलकुमार शिंदेंनी राजीनामा दिला होता' ; शरद पवार यांनी सांगितली खास आठवण https://bit.ly/3sJ0m2I

Russia Ukraine War: अमेरिका आणि पोलंडमध्ये मोठा करार! रशियाविरुद्ध लढा देण्यासाठी युक्रेनला मिळणार लढाऊ विमाने https://bit.ly/35YmaP2

Instagram : इन्स्टाग्राम प्रोफाईलवर यूजरनेम बदलायचंय? चिंता करू नका, 'या' पद्धतीने काही मिनिटांत नाव बदला https://bit.ly/3MrBNPp

...'तर पुण्यात पुरस्थिती निर्माण होईल!' पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केलेल्या नदी सुधार प्रकल्पावर शरद पवारांचा आक्षेप https://bit.ly/35VT02E

महिलांचा आयक्यू कमी असतो का? युपीएससीमध्ये विचारण्यात येणाऱ्या तिरकस प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या https://bit.ly/3sMpqWH

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha