ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मार्च  2022 | मंगळवार

1.  युक्रेनमध्ये रशियन सैन्याच्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाची माहिती https://bit.ly/36WLohf जेवण आणण्यासाठी घराबाहेर पडला अन् घात झाला.... रशियन बॉम्बहल्ल्यात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू https://bit.ly/3tn31Ow 'धोका वाढला, आजच कीव्ह सोडा', युक्रेनमधील भारतीयांसाठी दूतावासाचा इशारा https://bit.ly/3hu3V6q

2. रशियाकडून युक्रेनमध्ये खतरनाक बॉम्बचा वापर, जाणून घ्या काय आहे व्हॅक्यूम बॉम्ब आणि क्लस्टर बॉम्ब? https://bit.ly/343e7jf रशिया आणि युक्रेनमध्ये चर्चा निष्फळ; रशियाकडून कीव्हवर क्षेपणास्त्रांचा मारा https://bit.ly/3svdzMi

3. RTE प्रवेशासाठी किमान वयोमर्यादा निश्चित, प्रवेश अर्जाची मुदत 10 मार्चपर्यंत वाढवली https://bit.ly/3sucLYc

4. युक्रेनमधील अडकलेल्या मराठी मुलांचा परतीचा प्रवास सुरू; एबीपी माझाचे मानले विशेष आभार https://bit.ly/3K7mWIg युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल https://bit.ly/3K9203g 5. शेती उद्ध्वस्त करत जत्रा भरवण्याच्या प्रथा आता बंद करा; 'कृष्णावेणी' यात्रेच्या आयोजनावर हायकोर्टाचा अंकुशhttps://bit.ly/3K3LzW7

6. शिवसेना नेते यशवंत जाधव आणि आमदार यामिनी जाधव यांच्या अडचणी वाढणार? महत्त्वाचे धागेदोरे तपास यंत्रणाच्या हाती...https://bit.ly/3MdoIt1

7. मला कंपनी सोडण्यास भाग पाडलं; खदखद व्यक्त करत BharatPe चे सह-संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायउतार https://bit.ly/3C3eFlG

8.  आपल्याच सापळ्यात अडकले! लग्नाळूंना लाखोंचा गंडा घालणारे बंटी बबली अखेर गजाआड https://bit.ly/3C1TwIH

9. कोरोनाचा वेग मंदावला, गेल्या 24 तासांत देशात 6915 नवे रुग्ण, 180 मृत्यू https://bit.ly/3vupg7Z राज्यातील रुग्णसंख्येतील घट कायम, नवे 407 कोरोनाबाधित https://bit.ly/3KaGOu1

10.  युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियाची क्रीडाविश्वात कोंडी, अनेक महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेरचा रस्ता https://bit.ly/3hpFmHT

ABP माझा महाशिवरात्री स्पेशल

Mahashivratri 2022 : महाशिवरात्रीनिमित्त ईशा फाऊंडेशनचा भव्य उत्सव; 170 देशांमधील एक कोटींपेक्षा जास्त भाविक सहभागी https://bit.ly/3C2IQt4

Kedarnath Dham : केदारनाथ धामचे दरवाजे 6 मे रोजी उघडणार, महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर जाहीरhttps://bit.ly/3vsyv8F

Mahashivratri 2022: देशातील सर्वाधिक उंचीचे वेरूळमधील शिवमंदिर! https://bit.ly/3vqdqvt

Mahashivratri 2022 :महाशिवरात्रीनिमित्त पंढरपूर- विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बेलाच्या पानाची आकर्षक आरासhttps://bit.ly/343rEr5

Mahashivratri 2022 : शिवपूजनात सर्वाधिक महत्त्व असलेल्या बेलाचे गुणकारी फायदेही, जाणून घ्याhttps://bit.ly/3tculiw

ABP माझा स्पेशल

Ukraine Russia War : तिसरं महायुद्ध झाल्यास कोणत्या देशाची कोणाला साथ? भारताची भूमिका काय?https://bit.ly/35dnBJq

पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांसाठी भारतच वाली; युक्रेनमध्ये अडकलेल्या पाकिस्तानी विद्यार्थ्यांची सुटका https://bit.ly/3HxHjMP

SWIFT : रशियाच्या आर्थिक नाड्या आवळणारा SWIFT निर्बंध आहे तरी काय? https://bit.ly/3IzklGy

Satya Nadella Son Death : मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना पुत्रशोक https://bit.ly/3preeMZ

Sambhaji Bhide : संभाजी भिडे पुन्हा बरळले, डॉक्टर XXXXX, मारायच्या लायकीचे... https://bit.ly/35eNKaL

 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv          

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv          

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha