ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  17 मे 2021 | सोमवार


 



  1. तोक्ते चक्रीवादळाने मुंबईसह कोकण किनारपट्टीला झोडपलं, मुंबईला ऑरेंज अलर्ट; महापालिकेकडून लसीकरण रद्द, तर लोकल सेवाही विस्कळीत https://bit.ly/3frZ04o तोक्ते चक्रीवादळामुळे खवळलेल्या समुद्रात मच्छीमारांची बोट अडकली; 15 जणांची सुखरुप सुटका https://bit.ly/3uY9X4u


 



  1. चक्रीवादळाच्या तडाख्याने राज्यात अनेक मृत्यू, मुंबईत कोणतीही जीवितहानी नाही, घरांवर, रस्त्यांवर झाडं कोसळल्याने अनेक जण गंभीर जखमी https://bit.ly/3hxJiHx 447 घरांचे नुकसान तर 144 नागरिकांचं स्थलांतर https://bit.ly/33SJk4Z


 



  1. दिलासा! राज्यात आज 59,318 रुग्णांना डिस्चार्ज, तर 34,389 नवीन रुग्णांचे निदान https://bit.ly/2RZQZM2 देशातील कोरोनाचा आलेख घसरतोय, गेल्या 24 तासात 2.81 लाख नव्या रुग्णांची भर तर 4,106 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3yg9lJf


 



  1. काँग्रेस नेते खासदार राजीव सातव अनंतात विलीन, कळमनुरीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/2QmVXC2


 



  1. अजित पवारांच्या उपस्थितीत नवसंजीवनी योजनेतील डॉक्टरांचं मानधन 24 वरुन 40 हजार करण्याचा निर्णय, मात्र 9 महिन्यात अंमलबजावणीच नाही https://bit.ly/3tXUsYF


 



  1. सीबीएसई बारावी परीक्षा घेणार की रद्द करणार? आज अंतिम निर्णय होणार, शिक्षण मंत्र्यांची राज्यांच्या शिक्षण सचिवांसोबत बैठक https://bit.ly/3wanSUZ


 



  1. कोरोनावरील उपचारासाठी आवश्यक DRDO चे औषध 2DG संरक्षणमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लॉन्च, दहा हजार डोस तयार https://bit.ly/2S0qhCS


 



  1. ममता सरकारमधील दोन मंत्री आणि एका आमदाराला CBI ने केली अटक, लवकरच आरोपपत्र दाखल, अटकेसंबंधी चर्चेसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सहा तास सीबीआय ऑफिसमध्ये https://bit.ly/3uOHv4R


 



  1. बम भोले! तब्बल सहा महिन्यांनंतर उघडली केदारनाथ धामची कवाडं, 11 क्विंटल फुलांनी सजलं मंदिर https://bit.ly/2SLpean


 



  1. मिस मेक्सिको Andrea Meza ठरली 'मिस युनिव्हर्स', पटकावला सर्वोच्च सौंदर्यवतीचा मुकुट, भारताची अॅडलिन कॅस्टेलिनो चौथ्या स्थानावर https://bit.ly/3eR9Hyh


 


ABP माझा ब्लॉग :


 


 BLOG : मराठवाड्यावर आघात, एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश चव्हाण यांचा ब्लॉग https://bit.ly/3tV1jlE


 


ABP माझा स्पेशल :


 


कोरोना रूग्णांचा तणाव कमी करण्यासाठी कोविड सेंटरमध्ये ग्रंथालय; नवी मुंबई महानगर पालिकेचा नाविन्यपूर्ण उपक्रम https://bit.ly/3fqSCdB


 


Thackeray Appeal to Doctors : गृह विलगीकरणातील रुग्णांच्या उपचाराची जबाबदारी घ्या, फॅमिली डॉक्टरांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन https://bit.ly/3wpmmif


 


ज्येष्ठ विषाणूशास्त्रज्ञ डॉ. शाहिद जमील यांचा वैज्ञानिक सल्लागार गटाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, वैज्ञानिकांचा सल्ला अव्हेरण्यावरुन सरकारविरोधात जाहीर नाराजी https://bit.ly/3uTxjYJ


 


नायट्रोजन प्लँट्समधून ऑक्सिजन निर्मिती करण्याची कल्पना कशी सुचली? सांगतायेत ज्येष्ठ संशोधक डॉ. मिलिंद अत्रे https://bit.ly/3fpUmnw


 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            


 


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


 


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv