ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2021 | रविवार
- कोरोनाचा प्रसार हवेतून होतोय, अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कन्ट्रोल अॅन्ड प्रिवेन्शनचा दावा, सूक्ष्म कणांपासून कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका https://bit.ly/3uzQ2IC
- DRDO's Anti-Covid Drug : '2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज' औषध दोन-तीन दिवसात बाजारात उपलब्ध होणार, DRDO चेअरमन डॉ. सतीश रेड्डी यांची माहिती https://bit.ly/3hgWC30
- "देश को PM आवास नहीं, सास चाहिए", देशभरातील ऑक्सिजन तुटवड्यावरून राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा https://bit.ly/3xYD619 लसीकरणाच्या मुद्द्यावरून भारताला कोणाच्या शिकवणुकीची गरज नाही, फ्रान्सच्या राष्ट्रपतींकडून पंतप्रधान मोदींची पाठराखण https://bit.ly/33swkml
- महाविकास आघाडीच्या धर्तीवर राष्ट्रीय स्तरावरही लवकरच आघाडी स्थापन होणार, खासदार संजय राऊत यांची माहिती https://bit.ly/3twpXJs
- देशात पाचव्यांदा 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधित, गेल्या 24 तासांत 4092 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3y6ETl5 महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेची टांगती तलवार, “माझा डॉक्टर्स” बनून मैदानात उतरा, मुख्यमंत्र्यांचे खासगी डॉक्टर्सना आवाहन https://bit.ly/2Q81I6I
- पुरेसं ऑक्सिजन न मिळाल्याने कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू, तेराव्याला कुटुंबियांकडून रोपांचे वाटप https://bit.ly/3uBpve0 कोरोनामुळे एकाच महिन्यात कुटुंबातील चौघांचा मृत्यू, पुत्रवियोगाचा धक्का सहन न झाल्याने आई-वडिलांचाही मृत्यू https://bit.ly/2RHeOIc
- राज्यात अनेक ठिकाणी 'अवकाळी'चा तडाखा, कुठं शेतीचं मोठं नुकसान तर कुठं वीज पडून जीवितहानी https://bit.ly/2SBNRX8
- हेमंत बिस्वा सरमा असतील आसामचे नवे मुख्यमंत्री, विधिमंडळ नेतेपदी निवड https://bit.ly/2Q6ozzw
- स्मशानात 378 अंत्यसंस्कार अन् आरोग्य विभागात 273ची नोंद! बीडमध्ये आरोग्य विभागाने लपविले 105 कोरोनाबळी? https://bit.ly/3hbTPYO
- Rahul Vohra Passes Away: प्रसिद्ध यूट्यूबर, अभिनेते राहुल वोहरांचा कोरोनानं मृत्यू, एक दिवसआधी म्हणाले, मला चांगले उपचार मिळाले असते तर मीही वाचलो असतो.. https://bit.ly/33weTRX
Mothers Day Special : जागतिक मातृदिन विशेष
राजकीय नेत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वांनी केल्या आईबद्दल भावना व्यक्त https://youtube.com/playlist?list=PLh0Ol8Y0tIRQDjBV_AL964k7WIixcKPHp
ABP माझा ब्लॉग :
International Mother’s Day 2021 : आज आहे आईचा दिवस... एबीपी माझाच्या प्रतिनिधी वृषाली यादव यांचा मदर्स डे विशेष ब्लॉग https://bit.ly/3y0hn9h
BLOG : पदवीधारकांचं भविष्य अंधारातच..? मंजिरी पोखरकर यांचा ब्लॉग https://bit.ly/3tFVNnb
ABP माझा स्पेशल :
'हम भी किसी से कम नही', देशाच्या लष्करात आता पहिल्यांदाच महिला मिलिटरी पोलिसांच्या बॅचचा समावेश https://bit.ly/3uDD1y4
Job News : IT कंपनी Cognizant यंदा भारतातील 28 हजार फ्रेशर्सना देणार नोकरीची संधी https://bit.ly/3uKAQc5
धोनीच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, घरात आनंदाचं वातावरण, पत्नी साक्षीची पोस्ट व्हायरल https://bit.ly/3bf6AxZ
चिंता मिटली! चीनचे अनियंत्रित रॉकेट The Long March 5B हिंदी महासागरात कोसळलं https://bit.ly/2RAszsk
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv