ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 मे 2021 | शनिवार
एबीपी माझाच्या सर्व वाचक आणि प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या तसेच कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
1. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात, लसीचा साठाच नसल्याने अनेक राज्यांची लसीकरण करण्यास असमर्थता https://bit.ly/2RgyzGo राज्यातील अनेक लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम, लसीचा साठाच नसल्याने नियोजन कोलमडले https://bit.ly/3xGpXJQ
2. लस आधी परदेशात पाठवली नसती तर लसींची कमतरता भासली नसती, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आरोप https://bit.ly/2PDsXFN सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल https://bit.ly/3e6vmlK
3.गुजरातच्या भरुचमध्ये मोठी दुर्घटना, कोविड सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत 16 मृत्यूमुखी https://bit.ly/3nHnz0X दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन संपल्याने एका डॉक्टरसह आठ जणांचा मृत्यू https://bit.ly/3eOJWNW 'आता पाणी डोक्याच्या वर गेलंय, आजच्या आज ऑक्सिजन पुरवा', दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं https://bit.ly/3nC7SrX
4. 11 मे पर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांना कोरोनाचा मोठा धोका, आरोग्य विभागानं वर्तवली शक्यता https://bit.ly/3aTWRx1 भारतातील कोरोना स्थिती भयावह, लॉकडाऊन लावणं गरजेचं; अमेरिकेचे वैद्यकीय सल्लागार डॉ. अॅन्थनी फाऊची यांचं मत https://bit.ly/3uaf8hf
5. राजकीय मतैक्य तयार करून रणनिती बनवा, काँग्रेस साथ देईल; काँग्रेस नेत्या सोनिया गांधींचे मोदी सरकारला आवाहन https://bit.ly/2QJwRNS
6. पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल उद्या; कुठे कुणाची सत्ता येणार? याकडे देशवासियांचे लक्ष https://bit.ly/3e6HLGo तर पंढरपूर पोटनिवडणुकीचाही उद्या फैसला, कोण बाजी मारणार? https://bit.ly/3eaEJ49
7. देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा नवा विक्रम, एकाच दिवसात चार लाख नव्या रुग्णांची भर तर 3523 जणांचा मृत्यू https://bit.ly/3xC776T राज्यात शुक्रवारी जवळपास 70 हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज, तर नवे 62 हजार बाधित https://bit.ly/3taaU7K
8. कोरोना संकटादरम्यान 'महाराष्ट्र दिन' साजरा; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी दिल्या शुभेच्छा https://bit.ly/3xAEpmO
9. 4 मेपासून भारतीयांचा अमेरिका प्रवास बंद; जो बायडेन सरकारचा निर्णय https://bit.ly/3nGxsMC आयपीएल खेळून मायदेशी परतल्यास ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना होऊ शकतो तुरुंगवास, भरावा लागणार मोठा दंड https://bit.ly/2RdxmQr
10. आज मुंबई विरुद्ध चेन्नई लढत, गुणतालिकेत टॉप 4 मधील स्थान मजबूत करण्यासाठी मुंबईला विजय आवश्यक https://bit.ly/3nEKCcE हैदराबादनं डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन काढलं, आता केन विल्यमसनकडे संघाची धुरा https://bit.ly/3gPJpy5
माझा कट्टा : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्याशी खास संवाद, आज रात्री 9 वाजता
ABP माझा स्पेशल :
ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तुटवड्यावर 'बेन्स सर्किट'चा उपाय! कसा होतो वापर https://bit.ly/3e76JoZ
Clevira drug on coronavirus : कोरोनावर सहाय्यक उपचार म्हणून 'क्लेविरा'ला भारत सरकारकडून मंजुरी https://bit.ly/33bSKrH
Maharashtra Green Cover: मुंबईला 6 वर्षांत 1 लाख टन ऑक्सिजन मोफत पुरवण्यात मोलाचा हातभार लावणारी 'ही' माणसं माहितीयेत https://bit.ly/3vuTzbt
रशियाच्या स्पुटनिक V लसीची पहिली खेप भारतात दाखल, लसीकरण मोहिमेला वेग येणार https://bit.ly/3h0Nj74
अतिदुर्मिळ आजार असणाऱ्या प्रियांशच्या मदतीला मराठी कलाकार धावले, सढळ हस्ते मदत करण्याचं आवाहन https://bit.ly/3nF3nwY
नेवासा येथील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी अनोखा पॅटर्न https://bit.ly/3xEhmaM
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv