*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स |  12 मे 2021 | बुधवार*


1. मुंबईत लवकरच ज्येष्ठ नागरिकांचं घरोघर जाऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरण, वॉर्डनिहाय लसीकरण कँपही सुरु करणार, महापालिका आयुक्तांनीच एका बैठकीदरम्यान हायकोर्टाला लसीकरणाबाबत आश्वस्त केल्याची मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांची माहिती https://bit.ly/3uGDdfZ 


2.  राजकीय नेत्यांनी जाहीर कार्यक्रम करु नयेत असे आदेश जारी करावे लागतील,  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची तंबी https://bit.ly/3uKIRgX  पुणे महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या नंबरवर खातरजमा करण्यासाठी थेट हायकोर्टातून न्यायमूर्तींचा फोन.. पुढील तारखेलाही फोन करणार https://bit.ly/2QdZUck 


3. राज्यातील लॉकडाऊन वाढणार? राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात येणार असल्याची चर्चा, पत्रकारांना 'फ्रंटलाईन वर्कर' घोषित करणार? आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता https://bit.ly/3hluaNC 


4. भारत बायोटेकच्या Covaxin लसीची 2 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस, नागपूरमध्येही होणार चाचणी https://bit.ly/3eESyIc 


5. शाब्बास पुणेकर! कठोर निर्बंध अन् काटेकोर नियोजनामुळे पुण्यातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला https://bit.ly/3uL1sJY  कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णसंख्येत घट; रुग्णदुप्पटीचा कालावधी 52 वरुन 136 दिवसांवर  https://bit.ly/3bl7CJ2 


6. कोरोनाबाधित ग्रामस्थ गाव सोडून शेतात आयसोलेट; नांदेडमधील भोसी गावातील नागरिकांचा कोरोनामुक्तीचा पॅटर्न महाराष्ट्रासाठी दिशादर्शक https://bit.ly/3w4OEhN 


7. राजकीय भेद विसरुन दोन गडकरी एकत्र, हिंगणघाटमध्ये 25 बेडचे कोविड रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची सोय https://bit.ly/33EwXsZ 


8. मागील दोन दिवसांत देशात नव्या कोरोनाबाधितांची संख्या कमी https://bit.ly/3w1q2GI  राज्यात मंगळवारी 40, 956  रुग्णांची नोंद, तर 71,966 रुग्ण कोरोनामुक्त https://bit.ly/33FvmmV  मुंबईत मंगळवारी फक्त 1717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 6082 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/2RKjeym 


9. गोव्यातील शासकीय रुग्णालयात चार तासात 26 कोरोनाबाधितांचा मृत्यू, हायकोर्टामार्फत चौकशी करण्याची आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची मागणी https://bit.ly/2SKqomF 


10. देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच; परभणी, नांदेडमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार, तर डिझेल नव्वदीपार https://bit.ly/3fenoX8  निवडणुका संपल्या की इंधन दरवाढ ठरलेलीच, हे काय वित्त नियोजन आहे का? : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सवाल https://bit.ly/2RPbfQh 


*ABP माझा ब्लॉग :* 


BLOG : गावाकडंही लक्ष द्या उद्धवजी...!, एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश झालटे यांचा लेख https://bit.ly/2SBLlQw 


BLOG | असा डॉक्टर होणे नाही! एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिजीत मुठाळ यांचा लेख  https://bit.ly/3hkEPrV 


BLOG | राम तेरी 'गंगा' सही में अब मैली हो गई..., एबीपी माझाच्या प्रतिनिधी वृषाली यादव-सारंग यांचा लेख  https://bit.ly/3y9bJ4O 


BLOG | आरोग्य विभागाच्या वाढत्या जबाबदारीचा परिचारिकांचा कामावर अतिरिक्त तणाव, प्रा. डॉ आनंद आंबेकर यांचा लेख https://bit.ly/3uMc3nO 


*ABP माझा स्पेशल :*


काँग्रेसतर्फे 'मदतीचा एक घास', गरजूंसाठी यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे यांनी स्वत: पोळ्या लाटल्या https://bit.ly/33Ewyqt


कोरोना संकटात तज्ज्ञ भारतीय डॉक्टरांचं अमेरिकेतून मोफत मार्गदर्शन, कसा कराल संपर्क? https://bit.ly/3hshZ1g 


मॉडर्ना, फायझर लसीसाठी कच्चा माल पुरवठा करणाऱ्या एकमेव भारतीय कंपनीच्या एमडीचं काय आहे विश्लेषण? https://bit.ly/3tDgJuN 


कोरोनाशी दोन हात करणाऱ्या 'सिस्टर'ला सलाम; जागतिक परिचारिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रम https://bit.ly/3tEBjej 


Cyclone : अरबी समुद्रात चक्रीवादळाचा धोका; जाणून घ्या कशी ठरवली जातात वादळांची नावं https://bit.ly/3hlgPVt 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv             


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv