*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मे 2021 | सोमवार*
1. लसींच्या पुरवठ्याबाबत अदर पुनावाला यांचं स्पष्टीकरण, म्हणाले, भारत सरकारकडून आम्हाला सर्वतोपरी मदत https://bit.ly/3ticEvU लसीचा 'राजकीय' डोस! खरं नेमकं कोण? पुनावाला की मोदी सरकार... https://bit.ly/3urokh6
2. सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावाला यांना धमकी दिल्या प्रकरणाची माहिती योग्य वेळी बाहेर काढणार; आशिष शेलार यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3tcmlMn न मागताही पुनावाला यांना केंद्रानं सुरक्षा का पुरवली? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल https://bit.ly/3xFQyXz
3. कोविड ड्युटीचे 100 दिवस पूर्ण करणाऱ्यांना आगामी काळात सरकारी नोकरीत प्राधान्य, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर केंद्राचा महत्वाचा निर्णय https://bit.ly/3ujXho4
4. कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊनचा विचार करा; सुप्रीम कोर्टाचे केंद्र आणि राज्यांना निर्देश https://bit.ly/3tdUlIj
5. कर्नाटकात चामराजनगरमध्ये ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू, मुख्यमंत्री येदियुरप्पांकडून चौकशीचे आदेश https://bit.ly/3vDh7Lj
6. गेल्या 24 तासांत देशात 3 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू, तर 3 लाख 68 हजार कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3u9u92N राज्यात काल 56,647 नवीन रुग्णांचे निदान, 51,356 रुग्ण बरे होऊन घरी https://bit.ly/2PJTa5L
7. पंढरपूर पोटनिवडणूक : रात्री आमदार झालेल्या समाधान आवताडेंची सकाळपासून कामाला सुरुवात https://bit.ly/3eiqLxf पराभवानंतर भगीरथ भालकेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पराभूत झालो तरी संपलो नाही https://bit.ly/3gYct6k
8. समन्स पाठवून मानसिक छळ न करण्याच्या सूचना पोलिसांना द्या, फोन टॅपिंग प्रकरणी आयपीएस रश्मी शुक्ला यांची आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात धाव, मुंबई उच्च न्यायालयातही स्वतंत्र अर्ज https://bit.ly/3edkFOr
9. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची चौकशी करण्यास असमर्थ; महाराष्ट्राचे डीजीपी संजय पांडेंचं गृहमंत्रालयाला पत्र https://bit.ly/3nGiHco
10. आयपीएलमध्ये आज खेळवला जाणारा कोलकाता विरुद्ध बंगळुरु सामना रद्द, दोन खेळाडूंचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह https://bit.ly/3eaqNai
*ABP माझा स्पेशल :*
TATA Group 'No Limit' Help : कोरोनाच्या संकटात मदतीसाठी टाटा समूहाचा पुढाकार, 'नो लिमिट' योजनेअंतर्गत 2000 कोटींची मदत https://bit.ly/3uhjoLP
चंद्रपुरात स्थानिक युवकांचा पुढाकार, 'ऑक्सिजन ब्रिगेड' मार्फत मोफत ऑक्सिजन सिलेंडरचं वाटप https://bit.ly/3gSa90S
ऑक्सिजन घेऊन मध्यरात्री ग्रामीण रुग्णालयात, रुग्णांना वाचवण्यासाठी रोहित पाटील यांच्या धडपडीचं कौतुक https://bit.ly/2RlyPny
WEB EXCLUSIVE : लसीची रक्कम दान करण्याच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद : प्रतिक जयंत पाटील https://bit.ly/3uelTP5
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv