ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 जून 2021 | बुधवार
1. गावखेड्यांना कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाकडून अभिनव स्पर्धेची घोषणा, कोरोनाला थोपवून स्पर्धेत पहिला क्रमांक पटकवणाऱ्या गावाला 50 लाखांचं बक्षीस
https://bit.ly/2RcJHV8
2. कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना राज्य सरकारचा मदतीचा हात, प्रत्येकाच्या नावे पाच लाखांची ठेव ठेवणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय https://bit.ly/3caJvgD
3. राज्य बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द करण्याविषयी कॅबिनेटमध्ये चर्चा, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शिक्षण विभागाचा प्रस्ताव, उद्या अंतिम निर्णयाची शक्यता https://bit.ly/3cuveeX सीबीएई आणि आयसीएसईपाठोपाठ गुजरात आणि मध्यप्रदेशमध्येही राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द https://bit.ly/34IAk2N
4. औरंगाबादमधील सदोष व्हेंटिलेटरबाबत कोणालाही दोषी ठरवत नाही, प्रकरण सामंजस्याने सोडवावं, केंद्र सरकारच्या वकिलांचं औरंगाबाद खंडपीठातील सुनावणीदरम्यान आवाहन
https://bit.ly/3ig3vSH
5. कोरोना उपचाराच्या जबाबदारीतून आम्हाला मुक्त करा; नाशिकमधील 172 खाजगी रुग्णालयांच्या प्रमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र https://bit.ly/3vNBq9h कोरोना काळात रुग्णांची सेवा बंद केली तर कठोर कारवाई करू, नाशिक महापालिका आयुक्तांचा खासगी डॉक्टरांना इशारा https://bit.ly/3uNKN7r
6. कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ, गेल्या 24 तासात देशात 1.33 लाख नव्या रुग्णांची भर तर 3207 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3ySJDLk राज्यात मंगळवारी 14123 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 34949 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3vLptRl
7. ग्लोबल टेंडरमधून मुंबईला लसपुरवठ्याबाबत अनिश्चितता; पुरवठादारांकडून कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास टेंडर गुंडाळावे लागणार https://bit.ly/3cbbdd3
8. लोककलावंत कांताबाई सातारकरांपाठोपाठ कन्या अनिता अन् नातवाचं कोरोनानं निधन; खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर https://bit.ly/3if7cIi
9. मे महिन्यात दीड कोटींपेक्षा जास्त भारतीयांनी नोकरी गमावली! सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचा अहवाल https://bit.ly/3icXpCr
10. 2027 पासून क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 14 संघांचा सहभाग, टी20 वर्ल्डकपचं आयोजन दर दोन वर्षांनी; ICC ची माहिती https://bit.ly/3g6LCTA BCCI चा भारतीय क्रिकेटपटूंना दिलासा, इंग्लंड दौऱ्यात कुटुंबीयांना सोबत घेऊन जाण्याची परवानगी https://bit.ly/3wU4fAT
ABP माझा स्पेशल :
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम; दहावीची परीक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम https://bit.ly/2S4Vntt
Local Circles सर्व्हे : लसीवर MRP छापण्याची सक्ती करावी, खासगी रुग्णालयांतील नफेखोरीला सरकारने आळा घालावा https://bit.ly/3yU2XIb
भारतातील 10 कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घालणाऱ्या PETA वर बंदी आणा; अमूलचं पंतप्रधान मोदींना आवाहन https://bit.ly/3vEAnIJ
CSMT Station : मुंबईचा अभिजात ठेवा असणाऱ्या 'सीएसएमटी' रेल्वे स्थानकाला मिळणार मॉलचं रुप, सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी अदानी रेल्वेसह इतर 9 कंपन्या शर्यतीत https://bit.ly/34CZiR9
Google Doodle : समलैंगिकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या Frank Kameny यांना गुगलची डूडलच्या माध्यमातून मानवंदना https://bit.ly/2RVrFHD
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv