ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 फेब्रुवारी 2022 | शनिवार


1. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी 219 प्रवाशांना घेऊन पहिलं विमान रोमानियाहून मुंबईकडे रवाना.. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्याकडून रोमानियाचे आभार https://bit.ly/3hgHmCa  युक्रेनमधून परतणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ सज्ज https://bit.ly/3IrFan5 


2. मराठी भाषा दिनानिमित्त एबीपी माझाचा जागर.. मराठी टिकवायची असेल तर मराठीत बोलणं गरजेचं, त्याची लाज वाटायला नको.. एबीपी माझाच्या कार्यक्रमात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचं आवाहन https://bit.ly/3HsHYz8  प्रमाणभाषेच्या नावाखाली आपण बोलीभाषा संपवत असल्याचं दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं निरीक्षण https://bit.ly/3hms7HH 


3. मुंबई प्रमाणेच पुण्यातील शाळा, मंगळवार 2 मार्चपासून सुरू होणार; पालकांना वाटलं तरच त्यांनी मुलांना शाळेत पाठवावं.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन
https://bit.ly/3tiJBuq 


4. मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार https://bit.ly/3pm0tPI  'माझा लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नाही तर गरीब मराठा समाजासाठी', खासदार संभाजीराजे छत्रपतींचं उपोषण सुरु https://bit.ly/3sx5FSV 


5. बीडमधील क्षीरसागर काका-पुतण्या वाद पोलीस स्टेशनमध्ये,  नोंदणी कार्यालयातील गोळीबारानंतर एकमेकांविरोधात गुन्हे दाखल 
https://bit.ly/3vhqnrD 


6. देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट, गेल्या 24 तासांत 11 हजार 499 रुग्णांची नोंद, 255 मृत्यू https://bit.ly/3teW41W  राज्यात शुक्रवारी कोरोना रुग्णसंख्या हजाराच्या आत, 973 नव्या रुग्णांची नोंद https://bit.ly/3BW7w6H 


7. सगळे निर्बंध लवकरच उठवू, कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही: आदित्य ठाकरे https://bit.ly/3Hi032U 


8.  'तळजाईवर कुत्री घेऊन येऊ नका; त्यांचे लाड घरी करा, अगदी बेडवर झोपवा'; अजितदादांचे पुणेकरांना चिमटे https://bit.ly/36Dx2Sx  पठ्ठ्या घरुन शंभरचं पेट्रोल खर्च करुन इथं येतो पण एक रुपया द्यायला नको म्हणतो; पुणेकरांचा तऱ्हेवाईकपणावर अजित पवारांची शालजोडी https://bit.ly/36KXUjG 


9. दिवसा वीजपुरवठ्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कोल्हापुरातील ठिय्या आंदोलनाचा पाचवा दिवस.. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा राजू शेट्टी यांचा निर्धार
https://bit.ly/35cY1nF 


10. IND vs SL T20: भारत- श्रीलंका आज पुन्हा आमने-सामने, रोहित शर्माने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी निर्णय https://bit.ly/3snFPR2 



मराठी भाषा दिन स्पेशल : गौरव मराठीचा.. समृद्ध अभिजात भाषेचा..


Marathi Bhasha Din : स्वत:च्या भाषेवर हसणं आधी बंद करा, मराठी भाषेनिमित्त राज ठाकरेंनी दर्डावलं https://bit.ly/3Hms5Kr 


Marathi Bhasha Din : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी? मराठी भाषा मंत्री थेट म्हणाले... https://bit.ly/3tfbhjs 


Marathi Bhasha Din : मराठी भाषेचा आग्रह धरा, पण अनावश्यक हट्ट नको : विनोद तावडे https://bit.ly/3IqK0Be 


Marathi Bhasha Din : सुप्रिया सुळेंनी सांगितलं इंग्रजी शाळेत शिकण्याचं कारण https://bit.ly/3M1TAwD 



ABP माझा स्पेशल


Balakot Air Strike : अन् पाकचा थरकाप उडाला! बालाकोट एअर स्ट्राईकला तीन वर्ष पूर्ण, 'ऑपरेशन बंदर' काय होतं?
https://bit.ly/3pkyCPD 


Russia Ukraine Crisis : भारतातील जवळपास 16 हजार नागरिक युक्रेनमध्ये अडकले, पाहा कोणत्या राज्यातील किती नागरिक?
https://bit.ly/3C2UlRy 


Edible Oil Prices : रशिया आणि युक्रेन संघर्षाच्या झळा भारतात, खाद्य तेलांच्या किंमती गगनाला
https://bit.ly/3vkpQ8d 


E Vehicle : इलेक्ट्रिक वाहन प्रदूषण कमी करणार; #ShoonyaKaSafar नेमकं काय आहे?
https://bit.ly/3BSEe8Q 


Beed : याराना! बीडच्या राजकारणातील अशीही मैत्री! दोन जिगरी मित्र प्रमुख पक्षांचे जिल्हाध्यक्ष https://bit.ly/3pipxXy 


 
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 


कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha