ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 फेब्रुवारी 2022 | बुधवार
1. सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांचा दबाव; परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट https://bit.ly/3J0bgqe ...म्हणून गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला, ईडीच्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचा जबाब https://bit.ly/3HtXMCM
2. पोलीस बदल्यांची यादी अनिल परब देत होते, ईडीच्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुखांचा जबाब, हीच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचाही गौप्यस्फोट https://bit.ly/3HlWCJ7
3. संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक; ईडीची कारवाई.. 1034 कोटींच्या पत्राचाळ जमीन घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप, 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी
https://bit.ly/3gfqw6f
4. जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतरही भाजप आमदार नितेश राणे यांना 4 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी, सरकार पक्षाचा युक्तीवाद मान्य https://bit.ly/3AVDgZg मंगळवारी कोर्टाबाहेर माजी खासदार निलेश राणेंचा दंगा, पोलिसांशी हुज्जत; आज गुन्हा दाखल https://bit.ly/3L2Pvrk
5. Jumbo Mega Block : मध्य रेल्वेवर 5, 6 आणि 7 फेब्रुवारी ला 72 तासांचा जम्बो मेगा ब्लॉक.. 300 लोकल ट्रेन आणि 100 पेक्षा जास्त एक्स्प्रेस गाड्या राहणार बंद https://bit.ly/3gijJsm
6. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभुंचा राजकारणातून संन्यास; पर्यावरणासाठी काम करणार असल्याची माहिती
https://bit.ly/34uiJyt
7. 'पांढऱ्या सोन्या'ला झळाळी; अकोल्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 11 हजारांचा भाव https://bit.ly/3L3CMor
8. अटकेत असलेल्या 'हिंदुस्थानी भाऊ'च्या नावाने आणखी एक मेसेज व्हायरल https://bit.ly/3GieByV हिंदुस्थानी भाऊ भाजपच्या आयटी सेलचं प्रॉडक्ट; सचिन सावंत यांचा आरोप https://bit.ly/3GsOOEw
9. तिसरी लाट ओसरतेय, गेल्या 24 तासांत 1 लाख 61 हजार 386 कोरोनाबाधितांची नोंद https://bit.ly/3gfqM5d राज्यात 14, 372 नव्या रुग्णांची नोंद, कोरोनाबाधितांच्या मृत्यूच्या संख्येत वाढ https://bit.ly/3scnZPv मुंबईत मंगळवारी 803 नवे कोरोनाबाधित, तर 1 हजार 800 जण कोरोनामुक्त https://bit.ly/3IUXjcX
10. IND U19 vs AUS U19 Live: अंडर 19 विश्वचषकाची सेमीफायनल सुरु, भारताचा नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय https://bit.ly/3oiSu5m
ABP माझा स्पेशल
New Corona Guidelines : राज्यासह मुंबईतही कोरोना निर्बंध शिथील; पाहा काय सुरु, काय बंद? https://bit.ly/3riVOzo
मुंबईतील अपुऱ्या वाहतूक सुविधांमुळे विद्यार्थ्यांची परवड, मुंबई आयआयटीचे संशोधन
https://bit.ly/3IV5Tsa
नवी मुंबईतील परिवहन सेवा संपूर्णपणे इलेक्ट्रिक होणार, पालिकेचा पर्यावरण पूरक निर्णय
https://bit.ly/34sb9Vo
Jhund : 'झुंड'ची रिलीज डेट ठरली; नागराज मंजुळेकडून पोस्ट शेअर
https://bit.ly/3HoPgVw
Tesla Car : थांबायला सांगितलं तरी न ऐकणाऱ्या ड्रायव्हरलेस टेस्ला कार परत बोलावणार https://bit.ly/3gfCi0n
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv