आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या एबीपी माझाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा!


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 जून 2021 | सोमवार


1.  नवी दिल्लीत उद्या शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधकांची सर्वात मोठी बैठक, 15 पक्षांचे नेते एकत्र येणार  https://bit.ly/3cZCAHj 


2. शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत बैठक; राजकीय वर्तुळात चर्चा https://bit.ly/3xCk27T 


3. देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण, मुंबईसह महाराष्ट्रात मात्र 30 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण https://bit.ly/3wOp3u7 


4. मुंबई अनलॉकच्या पहिल्या स्तरात, मात्र भौगोलिक रचना आणि लोकसंख्येच्या घनतेमुळे लेव्हल 3 चेच निर्बंध लागू, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करणं लांबणीवर https://bit.ly/3iVYtLo 


5. नवी मुंबईच्या विमानतळाच्या नामकरणात तिसरा पर्याय.. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवरायाचंच नाव असेल, मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका https://bit.ly/3qcsEzP 


6.  मराठा आणि ओबीसी दोन्ही समाज अडचणीत असल्याने त्यांच्यात वितुष्ट येऊ नये  छगन भुजबळ यांचे मत https://bit.ly/3wOaIOc  तर  ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नये, ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांची मागणी https://bit.ly/35BYaxE 


7. देशात 88 दिवसांनी सर्वात कमी नव्या 53,256  कोरोना रुग्णांची नोंद; 24 तासांत 1422 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3xHPFNz  रविवारी राज्यात 9,101 रुग्ण बरे होऊन घरी, 9,361 नव्या रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 96 टक्क्यांच्या जवळ https://bit.ly/2TSxxSw 


8. औरंगाबादेत निजामाचा वंशज असल्याचं सांगत 400 एकर जमिनीवर दावा, एक एकर जागा 25 लाखात विकली! निजामाचा वंशज असल्याचा दावा करणाऱ्याला अटक https://bit.ly/2TUYftO 


9. नांदेडमध्ये प्रधानमंत्री किसान योजनेत 30 हजार बोगस लाभार्थी, अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3gFhosp 


10. नागपुरात मन सुन्न करणारी घटना, कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाची आत्महत्या  https://bit.ly/3wKHfF0 


ABP माझा स्पेशल : 


1. कोरोना संकटात योग आशेचा किरण, पंतप्रधान नरेंद्र मोदी याचं आवाहन, यंदा योग दिनाची थीम 'योग फॉर वेलनेस https://bit.ly/3vLakyA 


2. World Music Day 2021 : जागतिक संगीत दिनाची सुरुवात कुठून झाली? जाणून घ्या इतिहास आणि आपल्या जीवनातील महत्त्व https://bit.ly/3gHaHpS 


3. जळगावच्या केळींना जीआय मानांकन प्राप्त; वर्षभरात बाराशे कंटेनर आखाती देशात निर्यात, उत्पादकांसाठी सुवर्णसंधी https://bit.ly/3wMawiv 


4. Nirjala Ekadashi : भगवंताची प्राप्ती करून देणारी जेष्ठ शुद्ध अर्थात निर्जला एकादशी, काय आहे महिमा  https://bit.ly/3zC1J4J 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv             


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            


टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv