ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जून 2021 | गुरुवार

 

  1. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी स्थानिकांचा एल्गार, ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव द्या अन्यथा 16 तारखेपासून विमानतळाचं काम बंद पाडण्याचा इशारा https://bit.ly/3zTrvl1

 

  1. पुण्यातील आंबिलओढा परिसरातील बांधकामांवर महापालिकेची कारवाई, अनेक संसार उघड्यावर, रहिवासी आक्रमक, आत्मदहनाचा प्रयत्न https://bit.ly/3gShGwk तोडक कारवाईमुळे विस्थापित होणाऱ्यांचं राजेंद्रनगर परिसरात पुनर्वसन करण्याचं महापालिकेचं स्पष्टीकरण https://bit.ly/3gQElsM  स्थानिकांच्या विरोधानंतर कारवाई स्थगितीचे मंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश https://bit.ly/3xJDuQ4

 

  1. मुंबईत 2 हजार 53 जणांना बोगस लसीकरण झाल्याची पालिकेकडनं कबुली, आरोपींवर कठोर करवाई करण्याचे हायकोर्टाचे निर्देश https://bit.ly/3qlrFNL

 

  1. मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा! गुगल आणि जिओचा संयुक्त फोन गणेश चतुर्थीला येणार; जगातील सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा https://bit.ly/3jmM7wn  लवकरच 5G नेटवर्कचं लाँचिंग https://bit.ly/3gT9prQ  यावर्षीपासून जिओ इन्स्टिट्यूटला सुरुवात https://bit.ly/3xTxwfP

 

  1. एक जरी मृत्यू झाला तर... बारावी परीक्षा आयोजित करण्याच्या आंध्र प्रदेश सरकारच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाची तंबी https://bit.ly/2Sn5NF4

 

  1. कोरोना लसीकरणासाठी पंतप्रधानांच्या आभाराचे पोस्टर लावा; UGC चे देशातल्या विद्यापीठांना आदेश https://bit.ly/3h74eUi

 

  1. घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका, धोका पत्करु नका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना https://bit.ly/3vW8fQy तर डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रभाव वाढण्याची शक्यता, राज्यांनी खबरदारी घ्यावी, केंद्राचे निर्देश https://bit.ly/2SpfwuH  

 

  1. पुण्यात मास्कचा गैरवापर करत पत्नीची मालमत्ता हडपली, महिलेच्या मदतीने बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी स्वत:च्या नावावर https://bit.ly/3d6byhp

 

  1. अनुसूचित जातीतील 10 वीच्या परीक्षेत 90 टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार 2 लाखांचे अनुदान, धनंजय मुंडे यांची घोषणा https://bit.ly/3dbqN8Z

 

  1. अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु आणि McAfee चे संस्थापक John McAfee यांचा स्पेनच्या जेलमध्ये मृत्यू, गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा संशय https://bit.ly/3xPIGSA

 

*ABP माझा ब्लॉग*

 

BLOG | काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी बनणे अशक्य, एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3h1zrIj

 

*ABP माझा स्पेशल*

 

वटपौर्णिमा : साडेपाच एकरात पसरलेलं साताऱ्याच्या म्हसवे गावातील विस्तीर्ण वडाचं झाडं https://bit.ly/3xG4IHw

 

न्यूझीलंड कसोटी क्रिकेटचा जगज्जेता! भारताचा 8 विकेट्सनं पराभव करत जिंकली पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप https://bit.ly/3xMMfsF

 

Corona Update India : देशात गेल्या 24 तासांत 50 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, तर सक्रिय रुग्णसंख्या 6 लाखांहून अधिक  https://bit.ly/3xLDOOo

 

Maharashtra Corona Cases : मंगळवारच्या तुलनेत बुधवारी कोरोनाबाधित वाढले, 10,066 नवीन कोरोनाबाधित तर 11,032 डिस्चार्ज https://bit.ly/3gRJroP

 

Special Report : कोरोनामुळे तरुणीने मित्राला गमावलं ; मित्र येईल या आशेनं 'ती' आजही वाट पाहते https://bit.ly/2SlUVHs

 

*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv           

 

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv           

 

*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha           

 

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv           

 

*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv