ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2024 | शनिवार
1. ज्या पक्षाचे आमदार जास्त त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार ही माझ्या पक्षाची भूमिका, शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा पत्ता खोलला https://tinyurl.com/bd8nvc9z
2. परळीत गुंडगिरी वाढली, लोकांच्या डोक्यात लवकर सत्ता गेली, धनंजय मुंडेंना पराभूत करा, शरद पवारांचा परळीतील सभेत हल्लाबोल https://tinyurl.com/yuum5abx राष्ट्रवादीमध्ये अंतर वाढवणारे दोन-तीन लोक होते, त्यांनीच पक्ष फोडला, शरद पवारांचं परळीत वक्तव्य https://tinyurl.com/fzb8ruab
3. 2012 मध्ये माझा एन्काऊंटरचा डाव होता, आमदार सदाभाऊ खोतांचा 'माझा कट्टा'वर गौप्यस्फोट, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत अजित पवारांना सोबत घेण्याचं समर्थन https://tinyurl.com/3btxnpff
4. नारायण राणेंचं वय झालंय, त्यांनी धमकी देऊ नये, उद्धव ठाकरेंआधी आम्हाला अडवून दाखवा, वैभव नाईकांचं थेट आव्हान https://tinyurl.com/mtcvrpyv राणेंनी 10 टक्के कमिशन घेतलं, दिल्लीतील उद्योगपतीच्या तक्रारीनंतर मोदींनी राणेंना मंत्रिपद नाकारलं; विनायक राऊतांचा आरोप https://tinyurl.com/4yrchkwu
5. महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका, अकोल्यातील सभेत पंतप्रधान मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक टार्गेट https://tinyurl.com/24s5r7ue शक्तीपीठ महामार्गामुळे पूर्ण मराठवाड्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उंची मिळेल, नांदेडच्या सभेत नरेंद्र मोदींचा विश्वास https://tinyurl.com/y4ntxsv3
6. मुंबईतील मराठी माणसाची लोकसंख्या कमी करायला शिवसेना जबाबदार; प्रकाश आंबेडकरांचा आरोप https://tinyurl.com/bdfy9yjb वाटलं होतं फोन करून प्रकाश आंबेडकर माफी मागतील, अकोल्यातील राड्यावर योगेंद्र यादव यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/mur6sj7m
7. महायुतीचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, चंद्रपूरच्या सभेत देवेंद्र फडणवीसांची घोषणा https://tinyurl.com/45z7jfb8
8. करेक्ट कार्यक्रम करणाऱ्या जयंत पाटलांचांच यंदा करेक्ट कार्यक्रम होईल, सुनील तटकरेंचा माढ्यात हल्लाबोल https://tinyurl.com/4fryzpkc
9. यावेळी आपण सत्तेत असू आणि मंत्री असू, एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा विश्वास, शरद पवार आणि उद्धव ठाकरे घरी येऊन विनंती करतील, एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत वक्तव्य https://tinyurl.com/3aukvffx
10. भाजपकडून खोटा प्रचार सुरू, महायुतीच्या नेत्यांना मी स्पेशल चार्टड देतो, त्यांनी आमच्या योजना बघाव्यात, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांचे मुंबईत येऊन आव्हान https://tinyurl.com/ybzps77u
एबीपी माझा स्पेशल
निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली https://tinyurl.com/2fbjbvkk
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w