*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2023| गुरुवार*
*एबीपी माझाच्या प्रेक्षकांना, वाचकांना वसूबारसच्या शुभेच्छा*
1. अजित पवार गटाकडून 20 हजार बोगस कागदपत्रे, शरद पवार गटाचा निवडणूक आयोगात दावा; राष्ट्रवादी कोणाची? पुढील सुनावणी 20 नोव्हेंबर रोजी https://tinyurl.com/5nmetrk6
2. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड, कर्मचारी-अधिकाऱ्यांना 6000 रुपयांचा बोनस जाहीर https://tinyurl.com/3bb8atek मुंबई महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार; प्रशासनाकडून बोनस जाहीर https://tinyurl.com/yupht83y सिडको कर्मचाऱ्यांची दिवाळी जोमाने साजरी होणार; तब्बल 50 हजारांचा बोनस जाहीरhttps://tinyurl.com/emt6p2ku
3. 15 नोव्हेंबरपासून मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक https://tinyurl.com/2p95rbxd मराठा समाजाचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना धसका, मंचर एसटी आगाराचा उद्घाटन सोहळा केला रद्द https://tinyurl.com/maf5236y
4. दोन सख्ख्या बहिणी, एकीची कुणबी अन् दुसरीची मराठा म्हणून नोंद; प्रशासनासमोर नवा पेच https://tinyurl.com/28s8e222
5. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची जोमाने तयारी सुरू, 'मातोश्री'वर पार पडली महत्त्वाची बैठक https://tinyurl.com/yau85cs8
6. ओबीसी समाजातील रोष शमवण्यासाठी भाजपकडून मोर्चेबांधणी; निवडणुकीसाठी व्यूहरचना https://tinyurl.com/534fb2ad
7 . मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी रस्त्यांवर पाण्याचा मारा, धूळ बसवण्यासाठी टँकरने पाण्याचे फवारे, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत काय काय ठरलं? https://tinyurl.com/yckhn3xd
8 ... तर ही शासनाची अन् पुणे पोलिसांची नाचक्की; ललित पाटील प्रकरणावरुन धंगेकर पुन्हा भडकले! https://tinyurl.com/6fanzxw3 पोलिसांच्या वाहनातील कैद्यांना पाकीटं? पाकीटात नेमकं काय? सुषमा अंधारे यांच्या आरोपाने खळबळ https://youtu.be/C_Dd1wS_Jn4?si=oMIbtBXwEpb8C6Yh
9. अवकाळी पावसामुळे बळीराजा चिंतेत! भात, द्राक्षांसह कापसाचं पिकं धोक्यात https://tinyurl.com/4sd9w5bm
10. ज्याच्या नावावरून नाव ठेवलं त्या सचिनलाच रचिन मागं टाकणार; सचिनचा सर्वात मोठा पराक्रम आपल्या नावावर करणार! https://tinyurl.com/4sx6u4n9
*माझा विशेष*
पंढरपुरात विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनरांगेत यंदा प्रथमच भाविकांच्या आरामाची व्यवस्था; जिल्हाधिकाऱ्यांचे अनेक धाडसी निर्णय https://tinyurl.com/5n6avtxz
जमीर शेख हा शिवराम कसा झाला, 'त्या' धर्मांतराची नेमकी कहाणी काय?; पाहा संपूर्ण प्रकरणाची A टू Z माहिती
https://tinyurl.com/msufrmk6
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv