ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 एप्रिल 2023 | रविवार
1. आजचा दिवस सौभाग्याचा, हा दिवस कधीच विसरु शकणार नाही : एकनाथ शिंदे https://bit.ly/3Ukol4m ऊर्जा, प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात जाऊ, शिंदे-फडणवीस रामलल्ला चरणी लीन https://bit.ly/40UyUxp अयोध्येत मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत, शक्तिप्रदर्शन करत रॅलीला सुरुवात https://bit.ly/3KptbZp
2. कधी रामाच्या, कधी अयोध्येच्या नावानं राजकारण, मूळ प्रश्न सोडविण्यासाठी राज्यकर्त्यांना वेळ नाही; पवारांचे टीकास्त्र https://bit.ly/3KnjJWL शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावावर पर्यटन, अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊतांचा सरकारवर निशाणा https://bit.ly/43kQagU शेतकरी दु:खात असताना मुख्यमंत्री अयोध्या दौरा करतायेत, दानवेंची शिंदे-फडणवीस सरकारवर टीका https://bit.ly/43hhxbI
3. राज्यात अवकाळीचा कहर, बळीराजा संकटात; आजही काही भागात पावसाचा यलो अलर्ट https://bit.ly/43jiZKD बीड जिल्ह्याला अवकाळीनं झोडपलं, वादळी वाऱ्यासह गारपीट; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू https://bit.ly/43knXHm अवकाळीमुळे द्राक्षाला मोठा फटका, बेदाण्याचा रंग बदलला; पंढरपूरसह इंदापूर तालुक्यातील शेतकरी चिंतेत https://bit.ly/43geQav
4. केरळमध्ये पुन्हा कोरोनाने डोके वर काढले; गर्भवती महिला, ज्येष्ठांना मास्क सक्तीचा निर्णय https://bit.ly/40Rfs4F
5. सोने खरेदीकडे ग्राहकांची पाठ, काम मिळत नसल्याने बंगाली सुवर्ण कारागिरांची घरवापसी https://bit.ly/43knLb6
6. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक दौऱ्यावर, जंगल सफारीसाठी केला खास लूक https://bit.ly/43myNN4 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली ऑस्कर विजेत्या 'The Elephant Whisperers'च्या जोडप्याची भेट; पाहा फोटो https://bit.ly/43ctjEt
7. धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये 87 शाळा अनधिकृत, अशी ओळखा बोगस शाळा https://bit.ly/3nX6x3f
8. पर्यटन, विद्यार्थ्यांसाठी अमेरिका वारी महागली! व्हिसासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार; या तारखेपासून नवीन दर लागू होणार https://bit.ly/3mhiksL
9. आता राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार; सरकारने काढला आदेश https://bit.ly/3mkhpYp
10. PBKS vs SRH, IPL 2023 Live : हैदराबादच्या नवाबापुढे पंजाबच्या किंग्जचे आव्हान, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3GtxaTG PBKS vs SRH: हैदराबाद अर्शदिपच्या जाळ्यात अडकणार की भुवनेश्वरची जादू चालणार? https://bit.ly/3ZSC3wy
ABP माझा कट्टा
Ghar Banduk Biryani: 'घर बंदूक बिरयानी'नावात दडलंय काय? साऊथ चित्रपट का ठरतायत हिट? नागराज मंजुळे आणि सयाजी शिंदे भरभरुन बोलले https://bit.ly/40U6qUK
ABP माझा ब्लॉग
BLOG: सारथी महाज्योती संस्थांतील संशोधकांना सरसकट निधी दिला जातो मग बार्टीवर अन्याय का? एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांचा लेख https://bit.ly/43fXs5I
Asha Bhosle : दैवी देणगी लाभलेल्या मंगेशकर कुटुंबातलं तिसरं रत्न आशा भोसले! एबीपी माझाचे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा लेख https://bit.ly/43jmuAT
ABP माझा स्पेशल
Ruturaj Gaikwad in IPL : मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचा IPL मध्ये दंगा! पाडला षटकारांचा पाऊस, धमाकेदार कामगिरीचीही चर्चा https://bit.ly/3UtJUzx
जोतिबा यात्रा ते अंबाबाई रथोत्सवापर्यंत चोरट्यांचा अक्षरश: उच्छाद; अनेकांच्या दागिने, खिशावर डल्ला मारल्याने आनंदावर फेरले पाणी https://bit.ly/3zHI44r
मराठ्यांनो कुंडल्या पेटवून द्या, कर्ज काढून लग्न करू नका; अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीकांचे समाजाला कळकळीचे आवाहन https://bit.ly/3zKcrHK
Dipali Sayyed : अभिनेत्री दिपाली सय्यद यांची माजी स्वीय सहाय्यका विरोधात पोलिसांत तक्रार; बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल https://bit.ly/3zLM4ko
Gautami Patil : गौतमी पाटील लग्नबंधनात अडकणार? म्हणाली,"असा' पुरुष माझ्या आयुष्यात..." https://bit.ly/3mlwaKC
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv