ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 मे 2024 | बुधवार


1.  गतवेळच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी घसरली, 11 मतदारसंघात 62 टक्के मतदान; कोल्हापुरात सर्वाधिक मतदान तर बारामतीत सर्वात कमी मतदान https://tinyurl.com/4rm7pxbp  कोल्हापूर, हातकणंगलेमध्ये जोरदार मतदान, बारामतीने गॅप भरुन काढला, तिन्ही मतदारसंघाची अंतिम आकडेवारी हाती! https://tinyurl.com/3dp7dpze  कोल्हापुरात मान आणि मत कोणाला? राज्यातील सर्वाधिक मतदानाने चर्चा शिगेला, पैजाही लागल्या! https://tinyurl.com/bdea883k 


2. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमधे विलीन होतील, इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना शरद पवारांचं भाकित, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकाच विचारधारेचे पक्ष असल्याचा दावा https://tinyurl.com/4kj55kk3  सुप्रिया सुळेंना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष करा, राष्ट्रवादी विलीन करतो; शरद पवारांनी आधीच प्रस्ताव ठेवल्याचा शिंदे गटाचे नेते संजय निरुपमांचा दावा https://tinyurl.com/4msxp5c9 


3. पंकजा मुंडेंची ऑडिओ क्लीप व्हायरल, बंजारा समाजाच्या मतावर भाष्य, बीडमध्ये राजकीय वातावरण तापलं https://tinyurl.com/ycx7mkhf  पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची निवडणूक आयोगाने चौकशी करावी, विरोधी बजरंग सोनवणेंची मागणी https://tinyurl.com/5n8j9tme 


4. अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याचा दणका, एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचं संचालकपद रद्द, मात्र सदावर्ते म्हणताता संचालकपद कायम https://tinyurl.com/3ud3jymf  वरळीतून आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवून दाखवावी, डिपॉजिट जप्त केलं नाही तर मिशा काढणार; कॉलर उडवत सदावर्तेंचं 'डंके की चोट'पर चॅलेंज https://tinyurl.com/4hk2bkhs 


5. राज्यात विधानपरिषदेच्या चार जागांवर निवडणूक जाहीर, मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच मुंबई आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान  https://tinyurl.com/4xu7s7nx 


6. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब , नामांतर विरोधी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली https://tinyurl.com/24eh7y3x 


7. अदानी-अंबानींविरोधात बोलणारे राहुल गांधी आता गप्प का? निवडणुकीत किती पैसे घेतले? पंतप्रधान मोदींचा सवाल, दक्षिणेत मोदींचा प्रचाराचा धुरळा https://tinyurl.com/bdhamk82 


8. मे महिन्यात अवकाळी पावसाचा जोर वाढणार! मुसळधार पाऊस अन् गारपीट होण्याचा अंदाज, तसचे महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 12-13 जून रोजी, पंजाबराव डख यांचा अंदाज https://tinyurl.com/4eea5jty 


9. एअर इंडियाचे पायलट आणि केबिन क्रू सामूहिक वैद्यकीय रजेवर, 78  उड्डाणं रद्द, विलिनीकरणाच्या भीतीमुळे कर्मचारी बिथरल्याची शक्यता https://tinyurl.com/cme2cetk 


10.  टी20 विश्वचषकाचा थरार पाहा एकदम मोफत, समोर आली मोठी अपडेट https://tinyurl.com/jttjd2ht रोहितसोबत सलामीला कोण, किती अष्टपैलू? टी20 विश्वचषकासाठी भारताची संभाव्य प्लेईंग 11 https://tinyurl.com/4hej9fwa 



एबीपी माझा स्पेशल



बारामती लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज https://tinyurl.com/42hexps7 


सोलापूर लोकसभेत कोण बाजी मारणार? माझा अंदाज https://tinyurl.com/25n4suvn 


भेंडवळच्या घटमांडणीची तारीख ठरली, पण 'ही' परंपरा नेमकी काय? वर्षभराचे अंदाज कसे बांधले जातात? https://tinyurl.com/3jsxfex2