ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जानेवारी 2022 | शुक्रवार

1. 'पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (PG NEET) तात्काळ पीजी नीट काऊंसलिंग सुरु करा', 27% OBC तर 10% EWS आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी https://bit.ly/3n3SGF5 

2. ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका, तो घातक विषाणू आहे.. मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची स्पष्टोक्ती.. एबीपी माझासोबत विशेष चर्चेत म्हणाले.. लोक जबाबदारीने वागले नाहीत तर लॉकडाऊनही लागू शकतो.. https://bit.ly/31Cxnms  मास्कच्या वापरात देशात मुंबई पहिल्या क्रमांकावर, पुणे दहाव्या क्रमांकावर https://bit.ly/3q2yogX 

3. देशात कोरोनाचा विस्फोट, मागील 24 तासांत 1 लाख 17 हजार 100 नवे रुग्ण https://bit.ly/3FgBpih  देशाला ओमायक्रॉनचा विळखा, 26 राज्यांमध्ये 3 हजाराहून अधिक ओमायक्रॉनबाधित https://bit.ly/3HYSFKH भारतात ओमायक्रॉनमुळं दुसरा मृत्यू; ओदिशात 55 वर्षीय महिलेनं गमावला जीव https://bit.ly/34odmAV 

4. राज्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ, गुरुवारी 36 हजार नव्या रुग्णांची नोंद, 13 जणांचा मृत्यू https://bit.ly/3JPiQVS  रुग्णाची ओमायक्रॉनवर मात, राज्यातील रुग्णसंख्या 876 वर.. गुरुवारी राज्यात नव्या 79 ओमायक्रॉन रुग्णाची भर https://bit.ly/3n3Mi0w 

5. बुली बाई अॅप प्रकरणात मुंबई आणि दिल्ली पोलीस आमने-सामने, तासाभराच्या उशीरामुळे मुख्य आरोपी नीरज बिश्नोई मुंबई पोलिसांच्या हातून निसटला https://bit.ly/3HHYVWP 

6. साखर उद्योगाची 35 वर्षांची डोकेदुखी अमित शाहांकडून निकाली, साखर कारखान्यांचा साडेनऊ हजार कोटींचा प्राप्तीकर माफ https://bit.ly/3F90gEh 

7. लवकरच 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार, येत्या 2 दिवसात तारखा जाहीर होण्याची शक्यता https://bit.ly/3q0Qz6M 

8. Kolhapur District Bank Election Result : कोल्हापूर जिल्हा बँकेवर सत्ताधारी 'विकास आघाडी'चं वर्चस्व; दिग्गजांसह विद्यमान संचालक पराभूत, निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांमधील धुसफूस चव्हाट्यावर  https://bit.ly/31AodH9 

9 धक्कादायक! खलबत्त्याने ठेचून पोलीस कॉन्स्टेबलची हत्या; पत्नी व मुलीला अटक https://bit.ly/3G7Xdxz 

10. Omicron Variant : ओमायक्रॉनकडे दुर्लक्ष नको, गांभीर्यानं घ्या; WHO चा इशारा https://bit.ly/3G0us5U 

ABP माझा स्पेशल

ABP News C-Voter Survey : PM Modi यांच्या सुरक्षेतील त्रुटी म्हणजे, षडयंत्र की राजकारण? जनतेचं म्हणणं काय? https://bit.ly/3JSYf30 

चीनचा पेगॉंग त्सो लेकवरचा पूल अवैध, देशाच्या हितासाठी आवश्यक ती पाऊले उचलणार; भारताचा सज्जड दम https://bit.ly/3HG9Nof 

इंधन दरवाढविरोधी आंदोलनाचा भडका, कझाकिस्तानमध्ये गृहयुद्धाची स्थिती; रशियन सैन्य दाखल, अमेरिकेचा इशारा https://bit.ly/3G4GM53 

मतांसाठी कायपण! केस गळतीवर मोफत उपचाराचे आश्वासन https://bit.ly/3eZVoXO 

Quinton de Kock : दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू क्विंटन डिकॉकला कन्यारत्न, फोटो शेअर करत दिली माहिती, मुलीचं नाव ठेवलं 'कियारा' https://bit.ly/3f2FbRo 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha