ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 मे 2021 | गुरुवार


 



  1. खूशखबर! यंदा मान्सून वेळेवर दाखल होणार, हवामान खात्याचा अंदाज, 1 जूनला मान्सूनचं केरळात आगमन होण्याची शक्यता, 10 जूनपर्यंत तळकोकणात तर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापणार https://bit.ly/3xRpnJt


 



  1. 'मुंबईकडून काहीतरी शिका' दिल्लीच्या ऑक्सिजन तुटवड्यावरुन सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला, BMCचंही केलं कौतुक https://bit.ly/2SkRsbN


 



  1. पुण्यासारख्या रुग्णसंख्या जास्त असलेल्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार करावा, मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला सूचना https://bit.ly/2PS7c5c


 



  1. राज्यात आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीनं भरती होणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा, अ आणि ब वर्गातील 4 हजार तर क आणि ड मधील 12 हजार पदांच्या भरतीचे आदेश लवकरच निघणार https://bit.ly/3xLQEND


 



  1. राज्य सरकार 18 ते 44 वयोगटासाठीची कोरोना लस 45 वर्षांवरील नागरिकांना देण्याची शक्यता, अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना दुसरा डोस मिळत नसल्यामुळे राज्य सरकार लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार https://bit.ly/3vMvuNg


 



  1. रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांचा सुळसुळाट, नागपुरात ICU मधील अत्यवस्थ रुग्णाला रेमडेसिवीरऐवजी अॅसिडिटीचं इंजेक्शन टोचलं, सुदैवाने रुग्ण ठणठणीत https://bit.ly/3vIK6NO


 



  1. उल्हासनगरमधील असुरक्षितरित्या स्वॅब स्टिक पॅकिंग प्रकरण : स्टिक पुरवणाऱ्या मनीष केशवानी विरोधात गुन्हा दाखल https://bit.ly/3uoJkVP


 



  1. राज्यात बुधवारी 57,640 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान https://bit.ly/3xRpwfZ सक्रिय कोरोना रुग्णसंख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी, गेल्या 24 तासांत 4 लाखांहून अधिक रुग्णांची नोंद https://bit.ly/3esNcjn


 



  1. कोरोना लसींचे स्वामित्व अधिकार खुले करण्यास बायडेन प्रशासनाची मंजुरी, जागतिक लसीकरणाला मिळणार गती https://bit.ly/3f0xLh1 'रोश'च्या अँटीबॉडी कॉकटेलला भारतात आपत्कालीन वापरास मंजुरी https://bit.ly/2SxSqSf


 



  1. राष्ट्रीय लोक दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचे कोरोनामुळे निधन, 20 एप्रिल रोजी झालेली कोरोनाची लागण https://bit.ly/2QPNt6Z


 


ABP माझा स्पेशल


छत्रपती शाहू महाराजांचं 120 वर्षापूर्वीचं आपत्ती व्यवस्थापन; वैद्यकीय सुविधा नसतानाही कसा केला प्लेगच्या साथीचा सामना? https://bit.ly/3xSLtvi


1001 कोरोनाबाधित मातांची यशस्वी प्रसुती; नायर रुग्णालयाच्या कामगिरीचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक https://bit.ly/3eQyOQA


Covid 19 vaccination : मुंबईकरांना दिलासा! सोसायटीमध्येच राबवता येणार कोरोना लसीकरण मोहिम https://bit.ly/3truzQO


COVID-19 vaccination centre : WhatsApp द्वारे शोधा घराजवळील लसीकरण केंद्र, जाणून घ्या काय आहे प्रक्रिया? https://bit.ly/2SrcBRH   


Coronavirus : लातुरात महादान मोहिमेत गरजूंना मदत करणारे अदृश्य हात; कोरोना महामारीतही तरुणांनी जपली माणुसकी https://bit.ly/3nQKMxQ


Coronavirus : भारतातील कोरोनाची लाट मे अखेरीस ओसरण्याची शक्यता, विषाणूतज्ज्ञ डॉ. गगनदीप कांग यांचं मत https://bit.ly/3uobsbS


सावधान! महामार्गावर प्रवाशांना अॅपच्या मदतीने लुटणारी टोळी सक्रिय, महाराष्ट्र पोलीसांचं सावधगिरीचं आवाहन https://bit.ly/2SkRHnd


 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv            


 


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv            


 


*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha            


 


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv            


 


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv