ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2021 | शुक्रवार
1. केंद्र सरकारने राज्याचे जीएसटी देणं लवकर द्यावं, इंधन दर कपातीवरुन शरद पवारांची मागणी https://bit.ly/3GWOiQg तर ज्यांना यातलं काहीच समजत नाही ते यावर भाष्य करतात हे दुर्दैव, देवेंद्र फडणवीसांचा टोला https://bit.ly/3wkDk24
2. पेट्रोल डिझेल दर कपातीचा आनंद काही काळच टिकणार, पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा भडकणार असल्याचा तज्ज्ञांचा दावा https://bit.ly/3mUwtcZ
3. एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक, 10 नोव्हेंबरला मंत्रालयासमोर आंदोलनाचा इशारा https://bit.ly/3EOrLDv तर संप मागे घेऊन कामावरती रुजू व्हा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश https://bit.ly/3bJTV6b
4. सिंधुदुर्गातून जगप्रसिद्ध देवगड हापूस आंब्याची या हंगामातील पहिली पेटी पुण्याला रवाना, पहिल्या पेटीला 18 हजाराचा दर, तर पाडव्याच्या मुहूर्तावर गूळ आणि हळदीचेही सौदे सुरु https://bit.ly/3GWzzVx
5. पुन्हा शिवसेना विरुद्ध नारायण राणे, भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून, गद्दारी करुन मुख्यमंत्रीपद मिळवलं, नारायण राणेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा https://bit.ly/3GT7sqp
6. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते केदारनाथ मंदिरात रुद्राभिषेक, शंकराचार्य यांच्या मूर्तीचंही अनावरण, 400 कोटींच्या योजनांसह विविध विकास प्रकल्पांचा शुभारंभ https://bit.ly/3wgQUDM
7. मुंबईत चार कोटी रुपयांचं 700 ग्रॅम हेरॉईन जप्त, गुजरातमधील एकाला अटक, एनसीबीची मोठी कारवाई https://bit.ly/301UxSf
8. युरोप आणि मध्य आशियातील 53 देशात आणखी एका कोरोना लाटेचा धोका, फेब्रुवारी अखेरपर्यंत पाच लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा https://bit.ly/3mLhQZ3 राज्यात गुरुवारी 1141 तर मुंबईत 330 नव्या रुग्णांची नोंद, मृतांची संख्या घसरली https://bit.ly/3bHzMh9
9. टी20 विश्वचषकात आज भारतीय संघाचा सामना स्कॉटलँड संघासोबत, मोठ्या फरकानं सामना जिंकल्यास उपात्या फेरीच्या आशा कायम राहतील https://bit.ly/3k4OwLu
10. दारुबंदी असलेल्या बिहारमध्ये विषारी दारुमुळे 31 जणांचा मृत्यू, तेजस्वी यादव यांच्याकडून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर टीकास्त्र
https://bit.ly/303kVeH
माझा कट्टा
जिनिलियासोबत भांडणं झाल्यानंतर रितेशची भन्नाट ट्रिक, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता https://bit.ly/3GU3kGz
एबीपी माझा स्पेशल
Diwali Padwa 2021 दीपोत्सव : आज बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा, काय आहे महत्व https://bit.ly/3GQSBwB
'दाजी'ज किचन; रावसाहेब दानवेंनी चॅलेंज स्वीकारलं अन् थापली चंद्रासारखी गोल भाकरी https://bit.ly/3bPVXBz
रितेश आणि जिनिलियाला 'तुझे मेरी कसम' सिनेमा कसा मिळाला? सांगितली रंजक स्टोरी https://bit.ly/3EKpv04
पहिल्या भेटीत जिनिलियानं रितेशला दाखवला अॅटिट्यूड, मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून तो... https://bit.ly/3BOE1So
रितेश-जिनिलियाची भन्नाट लव्हस्टोरी, दहा वर्ष डेट अन् लग्नाच्या दोन दिवस आधी हटके प्रपोज... https://bit.ly/3GPOXmG
'तू तुझ्या नावाची काळजी घे, मी माझ्या नावाची काळजी घेईन' विलासरावांचा तो सल्ला अन् रितेशचं आयुष्य बदललं https://bit.ly/3nXcTMp
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv