ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 ऑक्टोबर 2023 | गुरूवार
1. राष्ट्रवादीत कुणाचं पारडं जड? शरद पवार गटाकडून नऊ हजार शपथपत्र दाखल, निवडणूक आयोगात उद्या दुपारी घमासान https://tinyurl.com/mr2aacez पक्ष आणि चिन्ह वापरण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, निवडणूक आयोगाच्या सुनावणीपूर्वी पवारांनी दंड थोपटले, दादांना ठणकावलं https://tinyurl.com/58cvymw6
2. विमान प्रवास 44 लाख, हॉटेलसाठी 2 कोटी 40 लाख, जेवणासाठी 1 कोटी, आदित्य ठाकरेंच्या दाओस दौऱ्याचा हिशेब उदय सामंतांनी मांडला! https://tinyurl.com/424uwfzf
3. संजय राऊत यांचा धाकटा भाऊही अडचणीत, संदीप राऊत यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी https://tinyurl.com/4bucx7sp
..तर अजित पवार यांची आमदारकी जाणार, संजय राऊत यांचा मोठा दावा https://tinyurl.com/yc38z578
4. मुंबई, बारामती ते वर्धा; कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ? लोकसभेतील जागा वाटपासाठी मविआकडून नऊ जणांची समिती https://tinyurl.com/3vvdrpf7
5. शिंदे-फडणवीस सरकारचं एक पाऊल मागे, 'मविआ'ने मंजुरी दिलेली विकासकामं रोखण्याचा निर्णय मागे https://tinyurl.com/h47zr8k6
6. 'रश्मी शुक्ला यांचे मनःपूर्वक अभिनंदन' म्हणणाऱ्या मुनगंटीवारांनी 'ते' 'ट्वीट डिलीट केलं, नेमकं झालं तरी काय? https://tinyurl.com/hm4wzdp7
7. नवी मुंबई मेट्रोचं लवकरच उद्घाटन होण्याची शक्यता, सीबीडी बेलापूर ते पेंढर पहिला टप्पा पूर्ण, पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटनाची शक्यता https://tinyurl.com/5n7syby4
8. नांदेडच्या अधिष्ठातांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, पोलिसांत दिलेल्या तक्रारीत गंभीर आरोप https://tinyurl.com/563kd9mx
9. दादरमधील स्विमिंगपूलमध्ये आलेली मगर प्राणीसंग्रहालयातलीच, नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर; मालकावर गुन्हा दाखल करण्याची मनसेची मागणी https://tinyurl.com/3uy7nzmt
10. मराठमोळ्या ओजसला पुन्हा सुवर्णपदक, भारताच्या खात्यात 21 गोल्ड https://tinyurl.com/42vpwvbe IND vs BAN Playing 11 : उपांत्य फेरीत भारतापुढे बांगलादेशचं आव्हान, पाहा दोन्ही संघाची संभाव्य प्लेईंग 11 https://tinyurl.com/4zu4vuj8
ABP माझा विशेष
Nobel Prize Literature: साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर, लेखक जॉन फॉस्से यांच्या कार्याचा गौरव https://tinyurl.com/mrxwk6bz
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv