*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जून 2024 | बुधवार* 


1.लोकसभेच्या पराभवासाठी मीच जबाबदार, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, उपमुख्यमंत्रिपदावरुन मुक्त करण्याची भाजप नेतृत्वाला विनंती, विधानसभा निवडणुकीसाठी पूर्ण तयारी करण्यासाठी सरकारमधून मोकळं करण्याची मागणी https://tinyurl.com/5h33ttd7 
भावना व्यक्त केल्या असतील तरी मी त्यांच्याशी बोलेन, देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमधून मुक्त करण्याच्या विनंतीवर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची  प्रतिक्रिया https://tinyurl.com/bj5bcthb  'फडणवीस जिगरबाज नेते, पळून जावू नये, लोकसभेसारखाच विधानसभेचा निकाल येईपर्यंत थांबावं', वडेट्टीवारांचा खोचक टोला https://tinyurl.com/8fzd44n6 


2. महाराष्ट्रात राजकारणाचं कल्चर, रडीचा डाव खेळू नये, पक्ष फुटले तरी त्यांच्या जागा जास्त आल्या, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया https://tinyurl.com/uyrsbsj3  महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीसच जबाबदार; अनिल देशमुख यांची बोचरी टीका https://tinyurl.com/ynbfacad 


3. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नाराज आमदार परतीच्या वाटेवर असल्याची चर्चा, 10 आमदारांचा खासदार सुप्रिया सुळेंना शुभेच्छापर मेसेज https://tinyurl.com/bde57wn2  दिल्लीत भाजपनं बोलावली NDA ची बैठक, अजित पवारांची दांडी; राजकीय घडामोडींना वेग https://tinyurl.com/8saumz9m 


4. यह डर जरुरी है, मराठ्यांची भीती निर्माण झाली हे महत्त्वाचं, लोकसभा निवडणूक निकालानंतर मनोज जरांगे यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mryd3x79 मराठा आरक्षणाने निवडणुकीची हवा फिरवली! बीडनंतर सोलापूर, माढ्यातही मनोज जरांगे फॅक्टर महायुतीला भोवला https://tinyurl.com/4vw37jpv 


5. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींकडून मंजूर; 17 वी लोकसभा विसर्जित काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार, लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करणार, लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 तर NDA ला 293 जागा https://tinyurl.com/yxuzwbn9 
 
6. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचं NDA ला पाठिंब्याचं पत्र, चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांचे दबावतंत्र; सरकारमध्ये येतो पण, लोकसभेच्या अध्यक्षपदांसह विविध मंत्रिपदांच्या मागण्या मान्य करा https://tinyurl.com/2zaema2k  राष्ट्रपतींनी सत्ता स्थापनेसाठी बोलावलं तर  इंडिया आघाडी देशात सत्ता स्थापन करेल, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/yc6su9yr 


7. अमरावतीतून नवनीत राणा पराभूत, ठाकरेंच्या शिवसेनेकडून हनुमान चालिसा पठणाचं आयोजन! https://tinyurl.com/mrymt6cy 
रवी राणा गप्प बसले असते तर नवनीत राणांचा विजय झाला असता, बच्चू कडूंनी राणांना डिवचले https://tinyurl.com/3hk4nnsw 


8. 'चारशेपार'चा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला; भ्रमाचा भोपळा मराठी जनतेने फोडला, 'सामना' अग्रलेखातून हल्लाबोल https://tinyurl.com/5dayawjw  उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे आक्रमक; राष्ट्रपतींकडे करणार तक्रार https://tinyurl.com/3k9urhew 


9. लोकसभेत धमाका केल्यानंतर काँग्रेस पुन्हा सज्ज; आता विधानपरिषदेच्या कोकण पदवीधरसाठी रमेश कीर यांना उमेदवारी https://tinyurl.com/44524ywn  विशाल पाटलांनी सांगलीचं मैदान मारताच ठाकरेंविरोधातील खदखद बाहेर निघाली, विजयी मिरवणुकीत खेळण्यातील 'वाघ'नाचवले https://tinyurl.com/bd7x6b3t 


10. आयरलँडच्या कोच हेनरिक मलान यांचं भलतचं धाडस, टीम इंडियाला ओपन चॅलेंज, म्हणाले, 'आयरलँडकडे मोठ्या संघांना पराभूत करण्याची क्षमता' https://tinyurl.com/5n8b2dw9  टी 20 वर्ल्डकपमध्ये आज आयर्लंडविरुद्ध भारताचा सामना; रोहित-कोहली सलामीला येणार?, कशी असेल Playing XI, पाहा https://tinyurl.com/mvmmf8dm 


*एबीपी माझा स्पेशल* 


बीड ते सातारा! मतदारांनी 'तुतारी'सोबत पिपाणी'ही वाजवली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनेक जागांवर फटका! https://tinyurl.com/yet3t4j2 


अजित पवारांच्या विधानसभा मतदारसंघातच सुनेत्रा पवारांचा घात, सहापैकी 5 ठिकाणी सुप्रिया सुळेंना साथ, कुणाला किती मतं? https://tinyurl.com/ws8khy9p 


दिंडोरीत भास्कर भगरे ठरले 'जायंट किलर', केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांचा दारूण पराभव, निकालाची वैशिष्ट्य काय? https://tinyurl.com/b7skmz4f 


मोदी-योगींसमोर अखिलेश यादवांची सायकल सुस्साट; उत्तर प्रदेशात 'ही' स्ट्रॅटेजी आली मदतीला! https://tinyurl.com/yuxx93m7