ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जानेवारी 2022 | बुधवार
1. सुरक्षेतील त्रुटींमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची पंजाबमधील रॅली रद्द, पंतप्रधान दिल्लीकडे परतल्यावर भाजप आक्रमक.. केंद्रीय गृहमंत्रालयाकडूनही पंजाब सरकारकडे विचारणा https://bit.ly/3EWwPoU तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी जिवंतपणे दिल्लीला जाऊ शकलो; पंतप्रधान नरेंद्र मोदीचा संदेश https://bit.ly/333HKzS
2. कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढत होत असताना सरकारकडून खबरदारीच्या उपाययोजना, तूर्तास लॉकडाऊन नाही, मात्र निर्बंधांसोबतच लसीकरणावर भर.. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठक https://bit.ly/3HtIP34 होम आयसोलेशनसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाईडलाईन्स https://bit.ly/3JMmOhJ
3. देशात दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ; 58 हजारांहून अधिक रुग्ण, ओमायक्रॉनबाधितांचा आकडा 2100 वर https://bit.ly/3EWhLaU राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोय, मंगळवारी तब्बल 18 हजार 466 रुग्णांची नोंद https://bit.ly/34hV8kx मुंबईत गेल्या 24 तासात 10 हजार 860 नव्या कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3335SD1
4. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ काळाच्या पडद्याआड, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3FYg3Hs पुण्यनगरी गहिवरली, पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/3qOfc5F
5. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ, महाविद्यालयं 15 फेब्रुवारीपर्यंत बंद, तर परीक्षाही ऑनलाईनच घेणार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय
https://bit.ly/3eUKm66
6. टीईटी परीक्षा घोटाळ्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा मोठा निर्णय, फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश
https://bit.ly/32R6QT0
7. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह की आरक्षणाशिवाय? सुप्रीम कोर्टात 17 जानेवारीला महत्वाची सुनावणी
https://bit.ly/3t3PnRU
8. भारत बायोटेकच्या Nasal Vaccine च्या तिसऱ्या टप्यातील चाचणीच्या मंजुरीसाठी CDSCO ची शिफारस, बुस्टर डोससाठी होणार वापर
https://bit.ly/3JJbB1l
9. खळबळजनक! पोलीस स्टेशन परिसरातच नवविवाहित दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला, प्रेमविवाह केल्याचा राग
https://bit.ly/3mXxm3X
10. भारत दुसऱ्या डावात सर्वबाद, रहाणे-पुजाराची अर्धशतकं, विहारीची चिवट खेळी, दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 240 धावांची गरज
https://bit.ly/3EWl2XR
ABP माझा ब्लॉग
ज्युलिया डुकार्नोचा डार्क हॉरर, नरेंद्र बंडबे यांचा लेख
https://bit.ly/3mXcr0O
ABP माझा स्पेशल
अनाथांची माय - सिंधुताई सपकाळ
Sindhutai Sapkal : 'नकुशी' असणारी चिंधी ते अनाथांच्या आयुष्याचं सोनं करणारी माय; असा होता सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास
https://bit.ly/31qGTsC
'उपेक्षितांसाठी सिंधुताईंचं काम खूप मोठं', पंतप्रधान मोदींकडून शोकसंवेदना
https://bit.ly/3r8QUUr अनेक निराधारांच्या
आयुष्यातील मायेची सावली हरपली', सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
https://bit.ly/3EV5iV6
Sindhutai Sapkal : एका युगाचा अंत! अनाथांसाठी आयुष्य झिजवणाऱ्या सिंधुताईंचा 750 हून अधिक पुरस्काराने सन्मान
https://bit.ly/3JKWxAA
Sindhutai Sapkal : ... अन् 'माई'ने आसाममध्ये सभा जिंकली
https://bit.ly/3eUKVge
Sindhutai Sapkal : माईंची भूमिका साकारलेल्या तेजस्विनीची भावनिक पोस्ट
https://bit.ly/3mXN6Ed
अमेरिकेतून आलेल्या वराला फसवणं महागात! पुण्यातील मुलीसह कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल
https://bit.ly/32R7eAW
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv
कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha