ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 डिसेंबर 2024 | गुरुवार 


1. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, 31 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, मुकेश अंबानी, सचिन तेंडुलकर, शाहरुख खानसह मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रँड शपथविधी सोहळा https://tinyurl.com/sd54s2aa 


2. अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे राजी, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, अजित पवारही सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदी विराजमान, भव्य शपथविधी सोहळ्यात तिघांचीच शपथ https://tinyurl.com/sd54s2aa 


3. मविआच्या बड्या नेत्यांची महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ, निमंत्रण देऊनही शरद पवार, उद्धव ठाकरे अनुपस्थित, पवारांच्या राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण https://tinyurl.com/ys7v9snu  लढाई संपल्यावर फडणवीसांनी वैर बाजूला ठेवलं, शरद पवारांना फोन करुन शपथविधीचं निमंत्रण, पण....पवार म्हणाले,संसदेचे हिवाळी अधिवेशन चालू आहे,  शपथविधीच्या कार्यक्रमाला येता येणार नाही  https://tinyurl.com/b839tn5s 


4. देवेंद्र फडणवीसांची मु्ख्यमंत्रीपदी शपथ, आमदार अभिमन्यू पवार  तुळजापूरला पायी जाऊन नवस फेडणार https://tinyurl.com/4xpydv3w   कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेत धुसफूस, पीर बाबर शेख दर्ग्यात शपथ होणार, ठाकरेंच्या शिवसेनेचं काम केलं की नाही, देवाच्या दरबारात निष्ठेचा न्याय! https://tinyurl.com/5y2xy6m4 
 
5. बहिणींसाठी, शहरांच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेत, महायुतीच्या शपथविधी पूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yc77fs9r 


6. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होण्यास इच्छुक नव्हते, उदय सामंत यांचा दावा https://tinyurl.com/52hsp3x9  उदय सामंतांना उपमुख्यमंत्रिपद दिलं तर ते एक मिनिटात एकनाथ शिंदेंनाही सोडून जातील", सुषमा अंधारेंचा टोला https://tinyurl.com/yc5f74ht 


7. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी संसद भवनात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीला! वायनाडमधील भूस्खलनामुळे बाधित झालेल्या लोकांच्या पुनर्वसनासाठी केंद्राकडे 2 हजार कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी https://tinyurl.com/3n4w7dtk 


8. झोमॅटोच्या शेअरनं 22 महिन्यात दिला 512 टक्के परतावा, शेअर पहिल्यांदा 300 पार, गुंतवणूकदार मालामाल https://tinyurl.com/2p9j72ms 


9. पुणे जिल्ह्यातील इंदापुरात चाकूने सपासप वार करुन विवाहितेचा निर्घृण खून, निमगांव केतकी गाव हादरलं, आरोपी अटकेत https://tinyurl.com/5hc7vdbd  धक्कादायक... धुळे ग्रामोद्योग अधिकाऱ्याचे ऑन ड्युटी मद्य प्राशन; शिंदे गटाचे पदाधिकारी दाखल होताच दिलं अजब उत्तर https://tinyurl.com/ybbkvxur 


10. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी के एल राहुल आणि यशस्वी जैस्वालच सलामीला उतरणार, रोहित शर्माची माहिती, उद्यापासून दुसरा सामना https://tinyurl.com/yeenec5f 


एबीपी माझा स्पेशल


बूथ कार्यकर्ता ते मुख्यमंत्री... घरातूनच राजकीय धडे गिरवले, संघासोबत नेतृत्व घडले; कॉलेजमध्ये पॅनेल उभारले; देवेंद्र फडणवीसांचा प्रेरणादायी प्रवास https://tinyurl.com/4myns97j  


खासदार ते उपमुख्यमंत्रिपदाचा सिक्सर, अजित पवारांची राजकीय कारकीर्द कशी? https://tinyurl.com/4bcwyvdb  


बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक, गद्दारीचा डाग धुवून काढत लाडका भाऊ झाले, सामान्य शाखाप्रमुख ते राजापर्यंतचा प्रवास, कोण आहेत एकनाथ शिंदे? https://tinyurl.com/2x7madzj 


एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w