ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 डिसेंबर 2023 | मंगळवार


1. धनंजय आणि पंकजांनी असंच एकत्र राहावं, आमच्या तिघांची ताकद तुमच्यामागे उभी करू; परळीतील कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांची ग्वाही https://tinyurl.com/2p8dpswz  घरात बसणाऱ्यांना काय कळणार 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे महत्त्व; CM शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/2j78ex2d 


2. कोकणात 'कोका-कोला' दिला, आम्हाला फॅन्टा तरी द्या; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी https://tinyurl.com/ym9pk9sy  मुंडे भावंडं एकाच मंचावर आल्यानं पारा वाढलाय, पंकजा मुंडेंचं स्फोटक भाषण https://tinyurl.com/2p8z6mse 


3. पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घेऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचे भाजपला खुले आव्हान https://tinyurl.com/4kbnsn39  उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? उद्धव ठाकरेंना भाजपचा टोला https://tinyurl.com/43s8sb36 


4. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष राजीनामा देण्याच्या तयारीत; कामकाजात दोन मंत्री, न्यायमूर्ती दिलीप भोसले हस्तक्षेप करत असल्याचा आरोप https://tinyurl.com/msrx6sjp  राज्य मागास आयोगात राजीनामा सत्र सुरूच, आणखी एक सदस्य चंद्रालाल मेश्राम नाराज https://tinyurl.com/24mcvah2 


5. बीडमध्ये ओबीसी आणि मराठा वाद पेटवण्यासाठी प्रोफेशनल गुंडांचा वापर, रोहित पवारांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/4y6d8wmc 


6. अनिल परबांना संधी की तरूण चेहऱ्याला पसंती? शिवसेना ठाकरे गट मुंबई पदवीधरसाठी कुणाला उमेदवारी देणार? https://tinyurl.com/3cpy9j64 


7. बळीराजासाठी जरांगेचा पुढाकार, मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांसाठी लढा देणार; जरांगेंचा एल्गार https://tinyurl.com/mt675zy9 


8.  पुण्यातील ऐतिहासिक भिडे वाड्याच्या स्मारकाचा मार्ग मोकळा, मोठ्या पोलिस बंदोबस्तात मध्यरात्री पोलिसांनी घेतला ताबा https://tinyurl.com/mpdebyen 


9. आधी प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती, आता मिचाँग चक्रीवादळाचा फटका, विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक रद्द https://tinyurl.com/hs7tw7j7 


10. टीम इंडियाकडून कधी खेळणार हार्दिक पांड्या? BCCIचा मेगाप्लान तयार, IPLचं काय? https://tinyurl.com/mr4dcx6e  'या' 5 पाच देशी मोहऱ्यांवर आयपीएल संघमालक लाखात उधळायला एका पायावर तयार! कोण होणार सर्वाधिक 'मालामाल'? https://tinyurl.com/432v53c7 



एबीपी माझा ब्लॉग


Aattam : अट्टम (2023) - या पुरूषांचं काय करायचं? चित्रपट समिक्षक नरेंद्र बंडबे यांचा लेख https://tinyurl.com/55tb5rnb 


BOLG : पाच राज्यांच्या निकालाचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा लेख https://tinyurl.com/5n8rf3wt 



एबीपी माझा स्पेशल


Dr. Babasaheb Ambedkar : इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम कधी होणार? आतापर्यंत किती काम पूर्ण झाले?  https://tinyurl.com/mwpccm2j 


Farmer Success Stories : गुरुजी मानलं तुम्हाला! तीन एकरात तब्बल 24 लाख रुपयांच्या पेरूचं उत्पादन, शिक्षकाचा यशस्वी प्रयोग https://tinyurl.com/3nhdff88 



ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter/amp 


थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 


टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha