एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 एप्रिल 2020 | शनिवार 

  1. पुढील आदेशापर्यंत राजकीय, धार्मिक सण-उत्सव साजरे होणार नाहीत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश, दिल्लीहून परतलेल्या तब्लीगी जमातच्या 100 टक्के लोकांचं विलगीकरण झाल्याचीही माहिती https://bit.ly/34elVdt


 

  1. सर्व धर्मीयांनी सण, उत्सव घरातच साजरे करा, बाहेर पडाल तर कठोर कारवाई केली जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा https://bit.ly/2JFMaQw


 

  1. कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करणाऱ्यांना गोळ्या घाला, राज ठाकरेंचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींनी लोकांमधील संभ्रम दूर करणं अपेक्षित असल्याचंही मत https://bit.ly/3dSFgp9


 

  1. कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण देणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/2R5qEJh


 

  1. राज्यातील केशरी कार्ड धारकांनाही सवलतीच्या दरात धान्य मिळणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची घोषणा, राज्य सरकारवर 300 कोटींचा बोजा पडणार https://bit.ly/2xJTGHE


 

  1. नऊ मिनिटं केवळ घरातील दिवेच बंद करायचे; रस्त्यावरील पथदिवे, घरातील इतर विद्युत उपकरणे चालूच राहतील, केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचं स्पष्टीकरण https://bit.ly/2X8sJaZ


 

  1. लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची मागणी https://bit.ly/3aLJ5dU


 

  1. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी वापरलेल्या मास्कची सुरक्षित विल्हेवाट न लावल्यास मोठा धोका; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा इशारा https://bit.ly/39InW2A


 

  1. राज्यातील प्रत्येक डेपोतील काही एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत हजर होण्याचे आदेश, कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी https://bit.ly/3aKskPY


 

  1. एअर इंडियाची तिकीट विक्री 30 एप्रिलपर्यंत बंद; लॉकडाऊनच्या पुढील आदेशानंतर निर्णय घेणार असल्याचं एअर इंडियाचं स्पष्टीकरण https://bit.ly/2x5vP59


 

BLOG | महाराष्ट्रातील लॉकडाऊन वाढणं काळाची गरज, संतोष आंधळे यांचा ब्लॉग https://bit.ly/2V0bLZZ

स्पेशल स्टोरी : सायलेंट कॅरिअर म्हणजे नेमकं काय? सायलेंट कॅरिअर का ठरतायेत धोकादायक? https://bit.ly/2XcCogP

स्पेशल स्टोरी : Lungs Exercise | फुफ्फुसांची मजबूती कशी वाढवावी? पाहा पुण्यातील डॉक्टरांची प्रात्यक्षिकं https://bit.ly/3bOE5oQ

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK