ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2023 | सोमवार  1. जालन्यातील लाठीमारप्रकरणी फडणवीसांनी मागितली माफी तर राज्य सरकार मराठा समाजाच्या पाठीशी, शिंदेंची ग्वाही http://tinyurl.com/nhe6h963  सरकारने पहिलेच पाढे पुन्हा वाचले, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवरून मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया http://tinyurl.com/8232f9s5  मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह निर्णयाचं आश्वासन दिलं, मनोज जरांगे यांची माहिती, अर्जुन खोतकर म्हणाले, जरांगेंनी केलेल्या सूचना शिंदेंना सांगणार http://tinyurl.com/3a6mpmwp 

2. मराठा आरक्षण महाविकास आघाडीने घालवलं; तत्कालीन आघाडी सरकारमध्ये असलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसून देवेंद्र फडणवीसांचा आरोप, फडणवीसांचा निशाणा कुणावर? http://tinyurl.com/5btd7ypn  जालना घटनेत पोलीस नव्हे, त्यांना आदेश देणारे दोषी; राज ठाकरेंचे थेट राज्य सरकारवरच ताशेरे http://tinyurl.com/mch2ssyh  जालना जिल्ह्यात आतापर्यंत 3 हजार 181 जणांवर गुन्हे दाखल; 33 आंदोलकांना न्यायालयीन कोठडी http://tinyurl.com/567ywu92 

3. मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी दाखला देण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता, जालन्यातील घटनेनंतर हालचालींना वेग http://tinyurl.com/3x4p2hkc  मराठवाड्यात जाणार असाल तर थांबा; जालन्यातील घटनेनंतर पुणे, सांगली,औरंगाबाद, पंढरपूर, नगरहून सुटणाऱ्या एसटी बस रद्द http://tinyurl.com/35v3msxt  नाशिकमधून मराठवाड्याकडे जाणाऱ्या अनेक बसेस बंद, प्रवाशांचे हाल, बस स्थानकांवर प्रवाशांची गर्दी  http://tinyurl.com/yps4a5w9 

4. "काहीही झालं तरी खचणार नाही, घेतलेला वसा टाकणार नाही"; पंकजा मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा पोहचली कोपरगावमध्ये http://tinyurl.com/24ta27jr 

5. मुंबईत 23 वर्षीय एअर होस्टेस राहत्या घरी गळा चिरलेल्या अवस्थेत आढळली, इमारतीत सफाईचं काम करणारा इसम अटकेत http://tinyurl.com/3mv6944v 

6. भारतात घुसखोरी करुन 50 हून बांगलादेशींना घुसखोरीसाठी मदत, बनावट दस्तऐवजांचा वापर; नागपुरातून एका मास्टरमाइंडला एटीएसकडून अटक http://tinyurl.com/3865n9js 

7. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने मुलगा जखमी; भंडारा जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार http://tinyurl.com/4m92tt7b 

8. चांद्रयान-3 चं मोठं यश, इस्रो आता चंद्रावर माणूसही पाठवण्यास सक्षम; विक्रम लँडरचा प्रयोग यशस्वी http://tinyurl.com/9ce23an4  चांद्रयान-3 चा विक्रम लँडर 'स्लीप मोड'मध्ये, 'हे' आहे कारण; 22 सप्टेंबरला अ‍ॅक्टिव्ह होण्याची शक्यता http://tinyurl.com/6y5r5kbr 

9. राज्यात 5 सप्टेंबरनंतर पुन्हा मान्सून सक्रिय होणार; भारतीय हवामान विभागाचा दिलासादायक अंदाज http://tinyurl.com/4ertpssj 

10. भारतासाठी करो आणि मरो  सामना, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर http://tinyurl.com/53jv5vsw  भारताची गचाळ फील्डिंग, पाच षटकात तीन झेल सोडले, सोशल मीडियावर चाहते भडकले http://tinyurl.com/vwzvyvvb  पाकिस्तान-श्रीलंका पहिल्या स्थानावर, पाहा गुणतालिकेची स्थिती काय? http://tinyurl.com/ytcn3r26 

ABP माझा स्पेशल

जीएसबी गणपतीला 360.40 कोटींचे विमा संरक्षण, मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती अशी ओळख http://tinyurl.com/27j8n3tk 

आंतरराष्ट्रीय खटले गाजवणारे हरीश साळवे तिसऱ्यांदा बोहल्यावर, 68 व्या वर्षी लग्न, वधू कोण? http://tinyurl.com/4pkk8xhc 

'थँक्यू नाशिक', असं का म्हणाला शाहरुख खान? जवानच्या ट्रेलरनंतर किंग खानचे ते ट्विट चर्चेत http://tinyurl.com/5cyfwhpu 

राजकारणाने क्रिकेटला उद्ध्वस्त केलं, सुनील गावस्करांच्या नावानं व्हायरल होणाऱ्या वक्तव्यामागचं सत्य काय? http://tinyurl.com/4yzp98aw 

चांद्रयान लाँचिंगला काऊंटडाऊन देणारा आवाज हरपला; ISRO शास्त्रज्ञ एन. वलारमथी यांचं 64 व्या वर्षी निधन http://tinyurl.com/mskc5r5t 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter/amp 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv        थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv