ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 मार्च 2024 | सोमवार



1. राष्ट्रवादीचा मु्ख्यमंत्री म्हणून अजित पवार नाहीतर आर आर पाटील किंवा छगन भुजबळ यांना संधी मिळाली असती, प्रफुल पटेलांनी काय म्हटले? https://tinyurl.com/39939kaz  जयंत पाटील आमच्यासोबत आले तर त्यांचं स्वागतच आहे, जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर प्रफुल्ल पटेलांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/mv8uu5tv 


2. ठाकरेंविना भाजपने मुंबईचा विकास करावा हीच लोकांची इच्छा, आशिष शेलार यांचे वक्तव्य https://tinyurl.com/mu4rf867  अजित पवार- शिंदे गटातील नेत्यांना स्वच्छ करण्यासाठी कोणत्या ब्रँडची वाॅशिंग पावडर वापरली? आशिष शेलार काय म्हणाले? https://tinyurl.com/5dj2t7mw 


3. लोक ठरवतील येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये कोण कुठे उभा राहतो आणि कोण कुठे जिंकून येतो, आदित्य ठाकरेंच्या आव्हालाना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उत्तर https://tinyurl.com/yx5jnj7a  नेहमी गंभीर असणारे मोदी तुमच्यासोबत हसत-खेळत कसे दिसतात? मुख्यमंत्री शिंदेंनी केमिस्ट्री सांगितली https://tinyurl.com/48c8sjcr 


4. लोकसभेला मुस्लीम मते ठाकरेंच्या दिशेनं, तुम्ही त्याची विभागणी करत आहात का? एमआयएमचे अससुद्दीन ओवैसी म्हणाले, हा जनतेचा निर्णय https://tinyurl.com/2s324hdr  भाजपची बी टीम असल्याच्या आरोपाने मला फरक पडत नाही, आम्ही चांगलं काम करतोय; ओवैसींचा दावा https://tinyurl.com/4wr4k6up 


5. 'ज्यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप केले त्या सर्वांची पारदर्शकपणे चौकशी करा'; सुप्रिया सुळेंचे फडणवीसांना आव्हान https://tinyurl.com/27xsvd5f 


6. तेव्हाच आम्ही कलाकाराला निवडणुकीत उभं करतो; खा. अमोल कोल्हेंची अजित पवारांनी खिल्ली उडवली! https://tinyurl.com/yh6rwr2s  मला सेलिब्रिटी खासदार म्हणून हिणवले, पण मी तीन वेळेस संसदरत्न मिळालेला खासदार; खासदार अमोल कोल्हेंचं अजितदादांना चोख प्रत्युत्तर https://tinyurl.com/3b67xkkc 


7. शिरूर मावळनंतर इंदापुरात संघर्ष पेटला; राष्ट्रवादीवर मोठा आरोप, धमकी देत असल्याचे म्हणत हर्षवर्धन पाटलांचं थेट शिंदे-फडणवीसांना पत्र! https://tinyurl.com/3bd7yzsu  शिरूरमध्ये राष्ट्रवादीकडून शिवाजीराव आढळराव पाटलांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा, आढळरावांच्या संस्थेला अजित पवारांची भेट https://tinyurl.com/mtxk22e7 


9. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची राज्यातील 19 मतदारसंघात जोरदार तयारी; मुंबईत उद्या विशेष बैठकीचे आयोजन https://tinyurl.com/yfwv99ce 


8. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये शिंदेंच्या आमदारांकडून एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; अॅड. असीम सरोदेंचा गंभीर आरोप https://tinyurl.com/ke97artm 


10. मंत्रालयातील बनावट कागदपत्र घोटाळा, उच्चपदस्थ अधिकारी सामील, मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल https://tinyurl.com/3x8ffhwd 


मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करतात; मनोज जरांगेंचा आता थेट मुख्यमंत्र्यांना इशारा https://tinyurl.com/3tjxunc3  मनोज जरांगे पाटील बडबडत राहिले तर मराठा समाज त्यांना जागा दाखवेल, फडणवीसांवरील टीकेनंतर प्रसाद लाडांचा पलटवार https://tinyurl.com/5bs9j6ce 



एबीपी माझा स्पेशल


भारतातील पहिली 'अंडरवॉटर मेट्रो! पंतप्रधान 6 मार्चला उद्घाटन करणार, काय आहे खासियत? https://tinyurl.com/am58nfap 



एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w