दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. जुन्या पेन्शनसाठी सरकार नकारात्मक नाही, आर्थिक ताळेबंद पाहून योग्य निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3KPCfsr ‘एकच मिशन- जुनी पेन्शन’ जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात उद्या धडक मोर्चा, 14 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा https://bit.ly/3JcbKwo
2. ..तर तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का? घटनाबाह्य सरकारच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना सवाल https://bit.ly/3y92Glj काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन पाप केलं नाही, माझ्याच लोकांनी मला धोका दिला - उद्धव ठाकरे https://bit.ly/41HXkel
3. बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासात पेपर सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/3SMJRhf बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटला, बोर्डाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश https://bit.ly/3JccmSI
4. कफ सिरप तयार करणाऱ्या राज्यातील 27 कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात, 4 कंपन्यांचे उत्पादन बंद, 6 परवाने रद्द, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचं विधानसभेत निवेदन https://bit.ly/3ESYI41
5. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; तरुण एकमेकांच्या खांद्यावर बसून नाचले अन् काहीच वेळात.. https://bit.ly/3INbh25 गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल, तपास सुरु https://bit.ly/3IOulwL कलावंताची हेटाळणी का? गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवाल https://bit.ly/3ET8h2S
6. Rahul Gandhi : 'आयडिया ऑफ इंडिया' धोक्यात; राहुल गांधी यांचे केंब्रिज विद्यापीठात प्रतिपादन, मोदी सरकारचे ही कौतुक https://bit.ly/3YiEsjd
7. आंध्र प्रदेशमध्ये गुंतवणुकीचा ओघ; 340 प्रकल्पातून 13 लाख कोटींची गुंतवणूक https://bit.ly/3SIvDhF
8. तब्बल 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हरितक्रांतीची स्वप्नपूर्ती, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पातील नेरला उपसा सिंचन योजना पूर्ण, शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाणी https://bit.ly/3JjyM4x
9. कसा असेल उन्हाळा? तीन महिन्यात तापमानाची स्थिती काय राहणार? वाचा सविस्तर.. https://bit.ly/3kJGgnK महाराष्ट्रात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज; उन्हाचा चटका कमी होणार का? https://bit.ly/3KVnhS0
10. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसऱ्या कसोटीत, ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून पार केलं 76 धावाचं लक्ष्य, सामन्यात दमदार विजयासह मालिकेतील आव्हान कायम https://bit.ly/3EOLnJZ इंदूरच्या होळकर स्टेडियमवर पहिल्यांदाच भारत पराभूत, तीन पॉईंट्समध्ये समजून घ्या का पराभूत झाली टीम इंडिया https://bit.ly/3ZjdqcL
*ABP माझा स्पेशल*
अभिमानास्पद! 'ऑस्कर 2023'मध्ये दीपिका पादुकोणकडे मोठी जबाबदारी; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दिली माहिती https://bit.ly/3JbBclE
ग्रामीण भागावर विशेष भर, प्रत्येक विभागात मुख्यमंत्र्यांची सभा; शिवसेनेच्या शिवधनुष्य यात्रेची तयारी सुरु, अशी असणार आहे यात्रा! https://bit.ly/3FgaGFp
मविआची डोकेदुखी वाढवणारे बंडखोर राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त, डिपॉझिट वाचवण्यासाठी किती मते हवीत? https://bit.ly/3J74vWn
माझं वय झालंय...तुरुंगातून सुटका करा; कुख्यात डॉन अरुण गवळीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका https://bit.ly/3KWPQhI
अहो आश्चर्यम! विठ्ठल मंदिरात सजावट केलेले एक टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब, चौकशीची मागणी https://bit.ly/3ZzK2i9
विराटला प्रपोज करणाऱ्या डॅनिअल वॅटनं गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा https://bit.ly/41B1yVj
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter/amp
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv