एबीपी माझाच्या प्रेक्षकांना आणि वाचकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2021 | सोमवार


1. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेकपटू सुमित अंतिलची विश्वविक्रमासह सुवर्ण पदकाला गवसणी https://bit.ly/3DxjFiH  अवनी लेखराची 'सुवर्ण' भरारी; 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक https://bit.ly/3zvVDCi  


2.योगेश कठुनियाने थाळीफेकीत भारताला मिळवून दिलं रौप्यपदक https://bit.ly/3gJZggM  भालाफेकमध्ये देवेंद्र झाझरियानं रौप्य तर सुंदर गुजरनं कांस्यपदकावर कोरलं आपलं नाव  https://bit.ly/3sWdnEF 


3. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची महत्वाची सूचना, कोरोना नियमाचं काटेकोर पालन करा, सवलत मिळणार नाही https://bit.ly/3jrL4e0 तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका ओळखून मुंबई महापालिकेचा अॅक्शन प्लान तयार https://bit.ly/38mgLPy 


4.  महाराष्ट्रात पुढील तीन- चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता.. पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा https://bit.ly/3mGKStv 


5. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह 118 दिवसांच्या सुटीनंतरही बेपत्ता..  तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख पाच समन्सनंतरही ईडीच्या चौकशीला अनुपस्थित.. दोघांच्याही गायब असण्यावरुन चर्चांना ऊत https://bit.ly/3Dor7wJ 


6.'राज्य सरकार हिंदूविरोधी, दारुची दुकानं उघडी पण मंदिरं बंद', मंदिरं उघडण्यासाठी भाजपचा राज्यभर शंखनाद https://bit.ly/3mO4NGO 


 7. शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या अडचणीत वाढ, ईडीचं पथक चौकशीसाठी वाशिममध्ये दाखल.. खासदारांच्या घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढल्याचा भाजपचा दावा https://bit.ly/38mpK3c  ED च्या नोटीशीनंतर भावना गवळी यांचा हल्लाबोल, भाजप शिवसेनेला टार्गेट करतंय गवळींचा आरोप https://bit.ly/3DtmCku 


 8. गेल्या 24 तासांत जगभरातील सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद भारतात, 42909 नवे कोरोनाबाधित.. https://bit.ly/3BsZAZh  राज्यात रविवारी 4,666 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3510 रुग्ण कोरोनामुक्त  https://bit.ly/3zxFBrQ 


9. पुण्यात शिवसेनेच्या जिल्हा परिषदेचे सदस्याच्या दोन्ही मुलांचं धडाक्यात लग्न, कोरोना नियम धाब्यावर https://bit.ly/3yrf8uE 


10. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला झटका, थाळीफेकपटू विनोद कुमारचे कांस्य पदक रद्द  https://bit.ly/3t67tRq 


ABP माझा स्पेशल :


1. पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णवेध घेणारी 'Avani Lekhara', अपघातामुळं अपंगत्व, अभिनव बिंद्राच्या आत्मचरित्रामुळं जगण्याची नवी उमेद https://bit.ly/2WtWhSR 


2. Yogesh Kathuniya : डिस्कस थ्रोमध्ये योगेशची जबरदस्त कामगिरी, योगेशचा कमालीचा संघर्ष https://bit.ly/3ywH9Rk 


3. Mumbai Local : केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा का? निर्बंधांविरोधात हायकोर्टात नवी याचिका
https://bit.ly/3jqXxyp 


4. Paris Marathi Web Series : अंधश्रद्धेवर भाष्य करणारा 'परीस'; 31 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला
https://bit.ly/3kuuPfm 


5. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण 5 सप्टेंबरपर्यंत प्राधान्याने करा, आरोग्य विभागाचे आदेश https://bit.ly/2WzFrBK 


युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv            


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 
          
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 
          
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 
          
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv