ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑक्टोबर 2025 | गुरुवार
1) मुंबईत 19 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या आरोपी रोहित आर्यचा एन्काऊंटर, पवईत थरार, सर्व मुलांची सुखरुप सुटका https://tinyurl.com/5fyzchks शालेय शिक्षण विभागाने 45 लाख बुडवल्याने मुलांना ओलीस ठेवलं, रोहित आर्यचं टोकाचं पाऊल, खिडकीतून जाऊन पोलिसांकडून मुलांची थरारक सुटका https://tinyurl.com/5fyzchks
2) मी दहशतवादी नाही, मला फक्त संवाद साधायचाय, माझ्या मागण्या मोठ्या नाहीत, 19 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यची याचना, एन्काऊंटरपूर्वी व्हिडीओ शेअर करुन विनवणी https://tinyurl.com/s62hsj7e एकूण 17 मुलं, 1 वयस्कर आणि 1 स्थानिक, 19 जणांना बंधक बनवलं, भरदुपारी ओलीसनाट्य https://tinyurl.com/n574cdtu
3) तुम्ही दिलेला शब्द आठवा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन तुमच्यावरील कलंक धुवून टाका, बच्चू कडूंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आवाहन https://tinyurl.com/2wcat2jt श्रीमंत अन् सरकारी नोकरी करणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, सातबारा कोरा करण्यासाठी बच्चू कडूंनी सांगितला फॉर्म्युला https://tinyurl.com/4utwwrpt प्रहारचे प्रमुख बच्चू कडूंचं रेल रोको आंदोलन’ रद्द, हायकोर्टात दिली माहिती, शेतकरी कर्जमाफीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा https://tinyurl.com/ta6jyz4t
4) कोथरुडमधील जैन ट्रस्ट आणि गोखले बिल्डर यांच्यातील जमीन व्यवहार अखेर रद्द, धर्मादाय आयुक्तांचा मोठा निर्णय अखेर गोखले बिल्डर्सकडून जागा जैन बोर्डिंग ट्रस्टला मिळाली https://tinyurl.com/2vu63skj जैन बांधवांनी कधीही माझं नाव घेतलं नाही; काही लोकांनी स्वार्थ साधून घेतलं, जैन बोर्डिंगची डील रद्द होताच मंत्री मुरलीधर मोहोळांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5u7dvdtx गोखले बिल्डर्सकडून जैन बोर्डिंग हाऊसचा व्यवहार रद्द, पण गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, रवींद्र धंगेकरांची मागणी https://tinyurl.com/43mwpd9b
5) जोपर्यंत मतदार याद्या सुधारल्या जात नाहीत तोपर्यंत निवडणुकांना विरोध, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विरोधकांचा निर्णय, मनसे-मविआचा शनिवारी मुंबईत सत्याचा मोर्चा https://tinyurl.com/5n7pkddt
6) फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी, तर मी सत्याच्या बाजूनं, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या वक्तव्याशी मी सहमत नाही; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती https://tinyurl.com/mrwww2vu
7) गद्दारी करणाऱ्या प्रणिती शिंदेंसोबत आम्ही युती करणार नाही, त्या आमच्यासाठी चिल्लर', ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची टीका, सोलापुरात महाविकास आघाडीत वादाची ठिणगी https://tinyurl.com/5duczk7d भीक मागून धाराशिवचा विकासनिधी थांबवतोस, हीच तुझी लायकी! राणा जगजितसिंहांच्या समर्थकांची ओमराजे निंबाळकरांविरोधात बॅनरबाजी https://tinyurl.com/y4fuhah2 ऑपरेशन लोटस; मंत्री जयकुमार गोरेंचा मोहिते पाटलांना दे धक्का, माने पाटील आणि माने देशमुख कुटुंबीय भाजपच्या वाटेवर https://tinyurl.com/246s4pcy
8) लाडकी बहीण योजनेमुळे महायुती सरकारच्या नियोजनाचा विचका, तिजोरीत पैसे नसल्याने 5 हजार प्राध्यापकांची भरती रखडली https://tinyurl.com/ycxsnuvd
9) दाऊद दहशतवादी नाही, त्यानं देश विघातक कृत्य केलेली नाहीत, बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त वक्तव्यानं खळबळ https://tinyurl.com/4jjbw2py नृत्यांगणा गौतमी पाटीलला मिळाला मोठा प्रोजेक्ट, इंडियन आयडॉल फेम अभिजीत सावंतसोबत नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार , सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत https://tinyurl.com/jh5czkvf
10) क्रिकेटची 148 वर्षांची परंपरा मोडली; भारत–दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेत मोठा बदल, आता लंचपूर्वी घेतला जाणार टी ब्रेक https://tinyurl.com/3a2jdetf ऑस्ट्रेलियाचा 17 वर्षीय तरुण क्रिकेटपटू बेन ऑस्टिनचा सरावादरम्यान चेंडू लागल्याने मृत्यू, संपूर्ण क्रिकेट विश्व हादरलं https://tinyurl.com/3v44hncn मी कधीही एमसीएमध्ये राजकारण आणलं नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही क्रिकेटच्या मैदानात राजकारण करणार नाहीत; शरद पवारांचं वक्तव्य https://tinyurl.com/3msf8apk