*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2024 |मंगळवार*


1.ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर  http://tinyurl.com/z95amejd  "माझी आतापर्यंतची धडपड सार्थकी लागली"; अशोक सराफ यांची 'एबीपी माझा'ला प्रतिक्रिया http://tinyurl.com/zp5yehdt 


2.आमच्या अन्नात माती कालवली तर ओबीसी आरक्षणाला चॅलेंज करू; मनोज जरांगेंचा इशारा http://tinyurl.com/2c6dys6x  'जरांगे तू कोर्टात येच, दूध का दूध पानी का पानी होईल'; लक्ष्मण हाकेंचा थेट इशारा http://tinyurl.com/24rncmxv 


3.महाविकास आघाडीमध्ये अपमान, बैठक सुरु असताना बाहेर पाठवलं, वंचितच्या नेत्याचा आरोप http://tinyurl.com/3caevet5  मानापमानाच्या नाट्यानंतर अखेर वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीमध्ये समावेश, अधिकृत पत्र जारी http://tinyurl.com/3y7rpa3h 


4.राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांच्या निवडणुकीसाठी महायुती सज्ज; पाच जागांसाठी रणनीती http://tinyurl.com/ywtjsuan  विनोद तावडे, पंकजा मुंडेंना राज्यसभेचं तिकिट मिळणार? भाजपकडून तीन नावांची चर्चा http://tinyurl.com/2j9ewspz 


5.काँग्रेसने एकट्याने लढल्यास 50 टक्के उमेदवारांचे डिपॉजिट जप्त होईल; प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य http://tinyurl.com/2t5bxfh3 


6.एप्रिलनंतर वीज दरवाढीचा शॉक; घरगुती वीजदर वाढण्याची शक्यता, छोट्या घरगुती ग्राहकांवर मोठा भार http://tinyurl.com/mwbwxpys 


7.महागाईनं काळजाचा ठोका चुकवला; टॉमेटो, बटाटा, कांद्यानं वाढवलं टेन्शन, पुन्हा सर्वसामान्यांना रडवणार? http://tinyurl.com/3sxsu6uj 


8.डॉक्टरांचा निष्काळजीपणा अन् आयुष्यभरासाठी अपंगत्व; क्रिकेट खेळताना जखम, धनुर्वाताचे इंजेक्शन न दिल्याने चिमुकल्याने गमावला हात http://tinyurl.com/yeyvjpwt 


9.चंदीगड महापौर निवडणुकीत 'गेम' झाला; विरोधकांची आठ मते बाद, भाजप उमेदवार विजयी http://tinyurl.com/2hbdxyn2 


10.भारतीय नौदलाच्या INS सुमित्राचा समुद्रात भीमपराक्रम; 19 पाकिस्तानी नागरिकांसह, 17 इराणी नागरिकांची समुद्री चाचांच्या तावडीतून सुटका http://tinyurl.com/448fsycm 



*माझा विशेष* 


महाविकास आघाडीचे ठरलं! मराठवाड्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्रातील जागावाटप समोर, कोणाला किती जागा? http://tinyurl.com/2dj9c8bb 


शिवरायांचा आठवावा प्रताप! युनेस्कोच्या मान्यतेसाठी भारताकडून मराठ्यांच्या 12 किल्ल्यांची नावं; कोणकोणत्या किल्ल्यांचा समावेश? http://tinyurl.com/3s643hs6 


*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w